tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post190691372387028017..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: Seltsam im Nebel ...Gourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-87397181544646246892009-03-13T22:32:00.000+05:302009-03-13T22:32:00.000+05:30असू शकेल. मी कधी असा विचारच केला नव्हता. त्या कवित...असू शकेल. मी कधी असा विचारच केला नव्हता. त्या कवितेतून मला प्रकर्षाने जाणवलं होतं ते हे, की एकाकीपणा अनुभवल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही - आणि हा एकाकीपणा धुक्यामध्ये अनुभवायला मिळतो (लक्षणेने नाही - शब्दशः) असं हेसं ला म्हणायचं आहे.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-9897899496159353292009-03-13T19:08:00.000+05:302009-03-13T19:08:00.000+05:30हे धुके म्हणजे नेमके काय असावे? आपल्या जगाविषयीच्य...हे धुके म्हणजे नेमके काय असावे? आपल्या जगाविषयीच्या कल्पना, ज्या आपल्या जगाकडे पाहण्याच्या मार्गात अडथळा आणतात?आळश्यांचा राजाhttps://www.blogger.com/profile/13983279467421909839noreply@blogger.com