tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post192555139318207608..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: चकवाचांदणGourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-73836512990223313412011-03-28T10:29:40.091+05:302011-03-28T10:29:40.091+05:30पराग, प्रतिक्रियेसाठी आभार!पराग, प्रतिक्रियेसाठी आभार!Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-77669203620887556012011-03-27T00:24:44.134+05:302011-03-27T00:24:44.134+05:30Chakwa chandana surekh ahe faar ! me 3 divsanpurvi...Chakwa chandana surekh ahe faar ! me 3 divsanpurvi vachla hota.. faar avadla hota :)Paraghttps://www.blogger.com/profile/01693220646486598373noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-43730353698316787822011-03-26T07:55:50.228+05:302011-03-26T07:55:50.228+05:30अपर्णा, चकवाचांदण वाचताना मीही माधवराव पाटलांच्या ...अपर्णा, चकवाचांदण वाचताना मीही माधवराव पाटलांच्या बरोबर नवेगाव बांधच्या जंगलात भटकून आले. त्यांची भाषा सुंदर आहे. पण शाळेत असताना somehow तिची गोडी लागली नव्हती.
जिम कॉर्बेट मुळातून वाचून बघ. ‘रुद्रप्रयाग’ वगैरे वाचताना हटकून एकदा तरी आपल्या छाताडावर नरभक्षक वाघ पाय ठेवून उभा आहे असं स्वप्न पडून जाग येते. :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-55858134932571367712011-03-26T02:54:48.363+05:302011-03-26T02:54:48.363+05:30गौरी खर तर शाळेत त्यांच्याबद्दल वाचूनच नंतर मी बरी...गौरी खर तर शाळेत त्यांच्याबद्दल वाचूनच नंतर मी बरीच पुस्तक आणून वाचलीत..आता विसरलेही आहे..कदाचित चांदणभूल वाचलही असेल पुन्हा वाचल पाहिजे...

मजा म्हणजे जिम कोर्बेटही आवडत पण कदाचित ती पुस्तक मी मराठी अनुवादित वाचलीत त्यामुळे मला चितमपल्ली जास्त आवडले..त्यांची ओघवती भाषा जास्त भिडली....कधी कधी वाटत मी त्यांच्या पुस्तकामुळे किती वेळा त्याच्या त्या पाटलाबरोबर जंगल फिरले आहे....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-76770663557892120122011-03-26T00:30:07.257+05:302011-03-26T00:30:07.257+05:30अनघा, एवढी वर्षं आपण चितमपल्लींचं लेखन का वाचलं ना...अनघा, एवढी वर्षं आपण चितमपल्लींचं लेखन का वाचलं नाही याचा विचार करत होते तेंव्हा हा शोध लागला. :)
काही वेळा आपले उगाचच केवढे मोठे पूर्वग्रह असतात ते जाणवतही नाही. नंतर आपल्याच आंधळेपणाचं आश्चर्य वाटतं, नाही का?Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-51360080393699520922011-03-26T00:25:35.400+05:302011-03-26T00:25:35.400+05:30मी कुठे आणि कधी त्यांच्याबद्दल वाचलं होतं ते काही ...मी कुठे आणि कधी त्यांच्याबद्दल वाचलं होतं ते काही आठवत नाही...आता हे पुस्तक वाचेन. :)
'माझ्यात नकळत एक आरामखुर्चीतला वन्यजीवअभ्यासक तयार झाला होता.!'
:) :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.com