tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post2075585187528045723..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: चवळी सूपGourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger24125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-84177803858898477612010-12-03T22:17:55.497+05:302010-12-03T22:17:55.497+05:30भाग्यश्री, अग आधी चांगलं खत पाणी घालून तयारी करायच...भाग्यश्री, अग आधी चांगलं खत पाणी घालून तयारी करायचीय ... चांगली भरघोस फुलं यावीत म्हणून :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-77362466545389458242010-12-03T19:42:58.293+05:302010-12-03T19:42:58.293+05:30अगं, कसला मस्त उपद्व्याप केला आहेस तू हा... आवड्या...अगं, कसला मस्त उपद्व्याप केला आहेस तू हा... आवड्याच अपनेको. आता दोन महिन्यात कुठल्या कुठल्या बिया कुठच्या कुठच्या कुंड्यांमध्ये पेरायचे ठरवते आहेस? मनातल्या कुठे उगवल्या व किती सुंदर फुले फुलली ते सांग गो बये... मी वाट पाहिन... :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-51873948504101721232010-11-22T10:00:17.822+05:302010-11-22T10:00:17.822+05:30प्रसाद, याहून अवघड रेसिपी आपल्याला लिहिता येत नाही...प्रसाद, याहून अवघड रेसिपी आपल्याला लिहिता येत नाही बाबा :DGourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-5301503328894787352010-11-20T19:22:46.116+05:302010-11-20T19:22:46.116+05:30सॉलिड सोप्पी खादाडी पोस्ट,
म्हणजे नेहमी छळणार्या ...सॉलिड सोप्पी खादाडी पोस्ट,
म्हणजे नेहमी छळणार्या प्रश्नांना थारा नाही
उदा. साहित्यामधलं अमुकतमुक नक्की मिळतं कुठे? लालसर म्हणजे साधारण केवढं लालसर? चवीनुसार मीठ? घरातल्या स्पून्सपैकी टेबलस्पून कुठला? हे फोटोत दाखवलंय तसचं बनल्यावर दिसतं का?प्रसाद साळुंखेhttps://www.blogger.com/profile/06392015776389165031noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-52441516419804829522010-11-15T13:55:48.261+05:302010-11-15T13:55:48.261+05:30विद्याधर, सोप्पी रेसिपी आहे ना? ;)विद्याधर, सोप्पी रेसिपी आहे ना? ;)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-46379699293093469472010-11-15T13:42:14.802+05:302010-11-15T13:42:14.802+05:30भारीच...
खादाडी पोस्टचं हे व्हेरियेशन आवडलं!! :)भारीच...
खादाडी पोस्टचं हे व्हेरियेशन आवडलं!! :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-5772967431257263842010-11-15T10:16:59.983+05:302010-11-15T10:16:59.983+05:30अपर्णा, अगं सुट्टी सुरू व्हायचीय अजून. या ‘रेसिपी’...अपर्णा, अगं सुट्टी सुरू व्हायचीय अजून. या ‘रेसिपी’मध्ये माझा सहभाग दाणे पेरणे (फार फार तर २ मिनिटं) अधून मधून फोटो काढणे (येता जाता) आणि शेंगा गोळा करणे (फार तर २ मिनिटं रोज) एवढाच आहे ... बाकी काम बिया, ऊन, पाऊस, माती यांचं. त्यामुळे सुट्टी नसतानाही जमलंय. तू नक्की लाव बीन्स ... विशेष कष्ट न घेता छान येतात (म्हणे). तुझीपण बीन्सची रेसिपी येऊ देत! :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-58860850760572535932010-11-15T05:07:29.605+05:302010-11-15T05:07:29.605+05:30चार दाण्याची रेसिपी.....झकास....सुट्टीमध्ये (जर स...चार दाण्याची रेसिपी.....झकास....सुट्टीमध्ये (जर सुरु झाली असली तर) चांगल सुरु आहे अस म्हणेन मी तरी...मग आता पुढची रेसिपी पण येऊ द्यात....मी काही निषेध बिषेध करत नाही कारण अशीच नोंद मनात ठेवून मी पण खादाडीबद्दल काहीबाही लिहित असतेच न...:)
रच्याक पुढच्या वर्षी आमच्या फार्मविलमध्ये चवळी लावावी म्हणते...मागच्या वेळी आमच्या शेजार्याने इथली कुठली तरी बिन लावली होती त्याच्या थोड्या शेंगा चाखायला मिळाल्यात पण ह्या रेसिपीने जरा टेम्प्टिंग होतंय....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-53258247266059185322010-11-14T22:10:07.791+05:302010-11-14T22:10:07.791+05:30तन्वी, आईला रेसिपी आवडली म्हणजे सहीच ग... तू वाचाय...तन्वी, आईला रेसिपी आवडली म्हणजे सहीच ग... तू वाचायला सांगितली होतीस का तिला?Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-64573847539872085452010-11-14T22:07:25.797+05:302010-11-14T22:07:25.797+05:30आनंद, अगदी बरोबर ... चार दाणे वापरून केलेलं सूप :D...आनंद, अगदी बरोबर ... चार दाणे वापरून केलेलं सूप :DGourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-86220562993095690262010-11-14T21:53:40.566+05:302010-11-14T21:53:40.566+05:30रोहन, चला म्हणजे मिनिमम निषेध खादाडी पोस्ट टाकण्या...रोहन, चला म्हणजे मिनिमम निषेध खादाडी पोस्ट टाकण्यात मला यश आलं की! :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-67064166945492760952010-11-14T20:33:23.888+05:302010-11-14T20:33:23.888+05:30sahi sahi aani sahich :)
ag photo kasale mast aah...sahi sahi aani sahich :)

ag photo kasale mast aahet phulanche ... reshipi jam bhannat.... hi post aavadali asalyache aamachya matoshrinni pansangitale aahe tula :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-63693149619726610042010-11-14T14:53:30.264+05:302010-11-14T14:53:30.264+05:30कमीतकमी सामग्री वापरून सुप वाजवलंस ह्याचं ;)कमीतकमी सामग्री वापरून सुप वाजवलंस ह्याचं ;)आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-71344757484793406122010-11-14T08:53:44.104+05:302010-11-14T08:53:44.104+05:30धन्य गं बाई तू... कसली भारी पोस्ट... अश्शी वरीजनल ...धन्य गं बाई तू... कसली भारी पोस्ट... अश्शी वरीजनल खादाडी पोस्ट टाकल्याबद्दल तुझा नो निषेध.. :Dरोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-85262017940869036962010-11-13T09:05:18.952+05:302010-11-13T09:05:18.952+05:30अनघा, किती सुंदर रंगाचं आहे ना फूल? नुसत्या फुलांस...अनघा, किती सुंदर रंगाचं आहे ना फूल? नुसत्या फुलांसाठीसुद्धा पुन्हा लावायला हरकत नाही असं वाटतंय. :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-63762645943241459202010-11-13T09:04:13.857+05:302010-11-13T09:04:13.857+05:30हेरंब, णीषेढ झाल्यावर मला खरंच खादाडी पोस्ट लिहिल्...हेरंब, णीषेढ झाल्यावर मला खरंच खादाडी पोस्ट लिहिल्यासारखं वाटतंय :)
चार दाणे घेऊन सूप बनवायचं म्हणजे तीन महिने लागणारच ना? ;)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-17560546584075330872010-11-13T00:56:47.995+05:302010-11-13T00:56:47.995+05:30चवळी किती टपोरी आहे! फूल, पोस्ट, चवळी आणि सुपाचा फ...चवळी किती टपोरी आहे! फूल, पोस्ट, चवळी आणि सुपाचा फोटो...सगळं मस्त! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-7050892348842901152010-11-13T00:26:10.510+05:302010-11-13T00:26:10.510+05:30>> तेंव्हा खादाडीवरची पोस्ट लिहिणार नाही असा...>> तेंव्हा खादाडीवरची पोस्ट लिहिणार नाही असा माझा निश्चय आहे. तो मी फक्त या पोस्टपुरता गुंडाळून ठेवलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी :D

नोंद घेण्यात आलेली आहे तरीही परंपरेनुसार णी षे ढ स्वीकारावा ही विनंती..

बाकी तुझ्या पोस्टवरून चहा आणायला वेळ लागल्यावर "आयला हा काय दार्जिलिंगला गेलाय का चहा आणायला" वाली जी कमेंट येते ना तिची आठवण आली. चवळी सूप करायचं मान्य आहे पण तयारी थेट 'ऑगस्ट' मध्ये (हे महत्वाचं) पेरण्यापासून ?? हा हा लय भारी.. खर्रखुर्र दार्जिलिंग ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-12276027012681014592010-11-12T23:48:42.754+05:302010-11-12T23:48:42.754+05:30जास्वंदी, रेसिपी मस्त आहे ना? आपण फक्त दाणे पेरायच...जास्वंदी, रेसिपी मस्त आहे ना? आपण फक्त दाणे पेरायचे, आणि वाट बघत बसायचं. बाकी सगळं काम आपोआप होतं :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-2323356455982092522010-11-12T23:47:49.510+05:302010-11-12T23:47:49.510+05:30पंकज, फोटो टाकतानाच मला वाटलं होतं ... साधा कॅमेरा...पंकज, फोटो टाकतानाच मला वाटलं होतं ... साधा कॅमेरा आहे ना सध्या :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-4547100979975468542010-11-12T23:46:18.859+05:302010-11-12T23:46:18.859+05:30राज, अरे कुणाला तरी चव नीट समजण्याइतकं मिळायला हवं...राज, अरे कुणाला तरी चव नीट समजण्याइतकं मिळायला हवं ना? :)
लाल चवळी बाजारात सहज मिळत नाही, तर साध्या चवळीतले लाल दाणे लावून काय येतं ते बघावं म्हणून सहज म्हणून लावली होती चवळी. येणार का, किती दिवसात, किती दाणे याचा काहीच अंदाज नव्हता.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-24221741633557573192010-11-12T23:40:17.140+05:302010-11-12T23:40:17.140+05:30ही पोस्ट "सुप्परलाईक" आहे माझ्याकडनं :)
...ही पोस्ट "सुप्परलाईक" आहे माझ्याकडनं :)
लैच भारी!Jaswandihttps://www.blogger.com/profile/14166130968001062874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-89500018236609110642010-11-12T23:32:20.402+05:302010-11-12T23:32:20.402+05:30हा हा हा.. .अशक्य भारी.
ता.क.: फुलाच्या फोटोचा क...हा हा हा.. .अशक्य भारी.

ता.क.: फुलाच्या फोटोचा कॉंट्रास्ट अजून थोडा पाहिले. एसएलआर आल्यावर जमेलच तसे.

(वरील कमेंटमध्ये मुख्य मसुदा कुठला आणि ता.क. कुठला असा गैरसमज होण्याचा संभव आहे. पण तसे नमूद केले आहेच.)Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-68594526437194709532010-11-12T23:20:30.720+05:302010-11-12T23:20:30.720+05:30अभिनंदन शेतकरीण बाई :)
>घरात कुणी नसताना चवळीचे...अभिनंदन शेतकरीण बाई :)
>घरात कुणी नसताना चवळीचे सूप करून एकटयाने प्यावे.
हे बाकी खासच!Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com