tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post2267957842651447286..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: भटकंती: राजापूरGourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-61900246348032203492012-02-20T11:10:29.292+05:302012-02-20T11:10:29.292+05:30सविता, घरचे सगळे दोन दिवस निवांत गप्पा मारायला, मज...सविता, घरचे सगळे दोन दिवस निवांत गप्पा मारायला, मजा करायला गेलो होतो. त्यामुळे तिथे राहिलो होतो, त्यांची बाग, आणि दुसर्या दिवशी कुणकेश्वर - मालवण - सिंधुदुर्ग एवढंच बघितलं.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-47101524461264269322012-02-18T22:50:57.497+05:302012-02-18T22:50:57.497+05:30थोड 'काय पाहिलत' ते लिहिलस तर आवडेल आणखी. ...थोड 'काय पाहिलत' ते लिहिलस तर आवडेल आणखी. फोटो छानच आहेत.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-76986310473026004922012-02-18T15:51:19.006+05:302012-02-18T15:51:19.006+05:30तन्वी, अग फोटो अपलोड करायला तर मुहुर्त लागत नाहीये...तन्वी, अग फोटो अपलोड करायला तर मुहुर्त लागत नाहीये. आज निम्मे फोटो अपलोड केले आणि पहिला भाग टाकला. दुसरा भाग उद्या / परवा टाकते.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-37571396692259033902012-02-18T13:40:04.366+05:302012-02-18T13:40:04.366+05:30>>>सन बथ घेणारं जोडपं ... फारच गोड आहे :)...>>>सन बथ घेणारं जोडपं ... फारच गोड आहे :)<br /><br />चटकन पुढचे फोटू टाका....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-29172033880037887982012-02-18T12:13:20.522+05:302012-02-18T12:13:20.522+05:30अनघा, अग फक्त दोन दिवसांसाठे गेलो होतो, पण इतकं मस...अनघा, अग फक्त दोन दिवसांसाठे गेलो होतो, पण इतकं मस्त वाटलं ना!<br />त्या पक्ष्यांचा फोटो आहे ना, त्या तारेकडे फक्त बघत बसायचं. दर दोन मिनिटाला वेगवेगळे पक्षी येऊन बसत होते तिथे.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-76564180701592241912012-02-18T12:04:44.848+05:302012-02-18T12:04:44.848+05:30भटकंती...! छान छान.... पक्षांचा फोटो गोड आहे. :)भटकंती...! छान छान.... पक्षांचा फोटो गोड आहे. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.com