tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post2576834746129377845..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: राजबंदिनीGourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-51343979933442704952011-12-16T10:49:14.049+05:302011-12-16T10:49:14.049+05:30हेरंब, नक्की वाच. अनघाने सांगितलंय म्हणून मी टाईम ...हेरंब, नक्की वाच. अनघाने सांगितलंय म्हणून मी टाईम मॅगेझिनच्या साईटवर जरा शोध घेतला. तिथे हे कव्हर सापडलं:http://www.time.com/time/magazine/article/0,9171,2040197-1,00.html
इथेही थोडी माहिती आहे तिच्या विषयी.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-91591317289789271812011-12-16T00:54:37.445+05:302011-12-16T00:54:37.445+05:30अप्रतिम पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल सगळ्यात आधी...अप्रतिम पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल सगळ्यात आधी आभार.

या बाईविषयी वर्तमानपत्रात बरंच वाचलं आहे. पण कुठलंही पुस्तक वगैरे वाचलं नाहीये. नक्की वाचेन. पुन्हा एकदा धन्यवाद. !हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-86814983933920814332011-12-12T12:09:37.727+05:302011-12-12T12:09:37.727+05:30अभिषेक, खरंय. मिडियाने उचलून धरल्याशिवाय या बातम्य...अभिषेक, खरंय. मिडियाने उचलून धरल्याशिवाय या बातम्या त्यांच्या महत्त्वासह आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत! ब्रह्मदेश आणि स्यू ची ही आपल्याकडे कुठेतरी कोपर्यातली जागा भरणारी फुटकळ बातमी असते.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-76268785658414025552011-12-12T11:34:29.867+05:302011-12-12T11:34:29.867+05:30काही लोकांबद्दल/विषयांबद्दल किती कमी माहीत आहे हे ...काही लोकांबद्दल/विषयांबद्दल किती कमी माहीत आहे हे लेख वाचून अधिक जाणवलं.Abhishekhttps://www.blogger.com/profile/10754802034003530383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-29784707108168272122011-12-11T23:06:04.668+05:302011-12-11T23:06:04.668+05:30गौरव, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार!गौरव, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार!Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-15933998669820905702011-12-11T23:00:12.529+05:302011-12-11T23:00:12.529+05:30कांचन, आभार!कांचन, आभार!Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-52940234060377618742011-12-11T17:10:05.737+05:302011-12-11T17:10:05.737+05:30hey thanks for sharinghey thanks for sharingAnonymoushttps://www.blogger.com/profile/17768533195140624522noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-60622485445447092492011-12-11T10:20:35.879+05:302011-12-11T10:20:35.879+05:30पुस्त्क मिळवून वाचते आणि मग अभिप्राय कळवते. नवीन म...पुस्त्क मिळवून वाचते आणि मग अभिप्राय कळवते. नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, गौरी.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-52768259706721677812011-12-11T08:46:59.855+05:302011-12-11T08:46:59.855+05:30अनघा, पटकन वाच बघू तो लेख ... आणि लिंक पाठव :)अनघा, पटकन वाच बघू तो लेख ... आणि लिंक पाठव :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-40416139598081704972011-12-11T02:23:12.720+05:302011-12-11T02:23:12.720+05:30गेल्या वेळच्या 'टाइम' च्या अंकात तिच्यावर ...गेल्या वेळच्या 'टाइम' च्या अंकात तिच्यावर लेख आला आहे...'टाइम' मध्ये आहे म्हणजे नक्की माहितीपूर्ण व सुंदर असावा...तो पण वाचायला नाही मिळालेला अजून ! :(Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-42085367859987470982011-12-11T00:01:43.714+05:302011-12-11T00:01:43.714+05:30तन्वी, नक्की वाच ग. मला आईच्या मैत्रिणीकडून मिळालं...तन्वी, नक्की वाच ग. मला आईच्या मैत्रिणीकडून मिळालं, ते खाली ठेवेपर्यंत मी दुसर्या पुस्तकाला हात लावला नाही.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-29444549307775305202011-12-10T23:55:10.215+05:302011-12-10T23:55:10.215+05:30>>>>हो, तिचं नाव ‘ऑंग सान स्यू ची’ आहे...>>>>हो, तिचं नाव ‘ऑंग सान स्यू ची’ आहे,‘की’ नाही हे सुद्धा पुस्तक वाचल्यावरच समजलं.

बघ माझाही हाच घोळ होता....

पुस्तक नक्की हवय वाचायला.... अर्थात कधी मिळेल कल्पना नाही, पण मिळवून वाचणार हे नक्की!!!Anonymousnoreply@blogger.com