tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post3166338048531039593..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: जल्दी काहे की भाई...Gourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-85981676182078301442011-03-21T11:05:04.166+05:302011-03-21T11:05:04.166+05:30तन्वी, फुलं सुंदर आहेत, आणि मला विशेष वाटतं म्हणजे...तन्वी, फुलं सुंदर आहेत, आणि मला विशेष वाटतं म्हणजे एवढी नाजुक दिसणारी फुलं महिनेच्या महिने टिकतात!
पंकजला उत्तर लिहिलंय बघ डीएसएलआरविषयी ;)
घ्यायचाय अग कॅमेरा. नजीकच्या भविष्यकाळात.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-73335519902530715592011-03-20T10:58:22.716+05:302011-03-20T10:58:22.716+05:30>>>'याला म्हणतात तब्येतीत जगणं. कुठेह...>>>'याला म्हणतात तब्येतीत जगणं. कुठेही उगाचच घाईगर्दी नाही. अनावश्यक कष्ट नाहीत. :)'

गौरी सुंदर दिसताहेत गं ही फुलं.... तू लिहीतेस किती मनापासून आणि...

बाकि पंकज + १ :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-86002114571746303832011-03-18T19:05:38.302+05:302011-03-18T19:05:38.302+05:30अनघा, दिवसभर धाव धाव धावलं ना की मग त्या फुलाकडे ब...अनघा, दिवसभर धाव धाव धावलं ना की मग त्या फुलाकडे बघायचं. आपण किती उगाचच धावतोय ते जाणवतं. :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-63648876588260914912011-03-18T19:04:04.015+05:302011-03-18T19:04:04.015+05:30राज, सही आहे लाओचा कोट. घाई गडबड आपण करतो - कारण आ...राज, सही आहे लाओचा कोट. घाई गडबड आपण करतो - कारण आपल्याला एक तर खात्री नसते, किंवा जे होणार त्याच्यापेक्षा वेगळं ‘घडवण्याचा’ आटापिटा असतो.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-29519101678245583632011-03-18T18:49:48.858+05:302011-03-18T18:49:48.858+05:30'याला म्हणतात तब्येतीत जगणं. कुठेही उगाचच घाईग...'याला म्हणतात तब्येतीत जगणं. कुठेही उगाचच घाईगर्दी नाही. अनावश्यक कष्ट नाहीत. :)'

मस्त! फूल आणि तुझं सहजसुंदर लिखाण! सुंदर! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-30760265988506427492011-03-18T18:34:58.637+05:302011-03-18T18:34:58.637+05:30>याला म्हणतात तब्येतीत जगणं. कुठेही उगाचच घाईगर...>याला म्हणतात तब्येतीत जगणं. कुठेही उगाचच घाईगर्दी नाही. >अनावश्यक कष्ट नाहीत.

मस्त. इथे एक कोट आठवलं..
“Nature does not hurry, yet everything is accomplished.” Lao Tzu (Chinese taoist Philosopher, founder of Taoism.)Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-89068043417658007672011-03-18T15:30:01.775+05:302011-03-18T15:30:01.775+05:30हे हे हे ते गाईड लाईक पण केलंय मी. फक्त नवर्याने ...हे हे हे ते गाईड लाईक पण केलंय मी. फक्त नवर्याने आयडिया लाईक करणं बाकी आहे अजून.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-809723317782978242011-03-18T15:14:34.942+05:302011-03-18T15:14:34.942+05:30आता लवकर घ्या DSLR. अजून् छान फोटो येतील. अनिकेतने...आता लवकर घ्या DSLR. अजून् छान फोटो येतील. अनिकेतने आख्खे गाईड लिहिलंय विकत घेण्यासाठी.Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-61314267976005955962011-03-18T12:46:03.892+05:302011-03-18T12:46:03.892+05:30सविता, आभार! मेल पाठवली आहे.सविता, आभार! मेल पाठवली आहे.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-23104938198275936342011-03-18T12:42:20.515+05:302011-03-18T12:42:20.515+05:30I can send you couple of numbers - of people who m...I can send you couple of numbers - of people who might be able to help you. Naturally don't want to publicly write about them. Could you send me email?(aativas@gmail.com) and I will reply.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.com