tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post3804932598361514294..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: गर्दभयोगGourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger18125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-28483898757646022262010-01-06T17:15:46.982+05:302010-01-06T17:15:46.982+05:30pillu mast aahe ekdum...pillu mast aahe ekdum...मुर्खानंदhttps://www.blogger.com/profile/10005108320401030765noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-10500978485202890042010-01-03T01:08:46.908+05:302010-01-03T01:08:46.908+05:30मस्त झालीय पोस्ट. पिल्लू खरच गोड दिसतंय.मस्त झालीय पोस्ट. पिल्लू खरच गोड दिसतंय.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-8447326821467073342010-01-02T14:15:53.494+05:302010-01-02T14:15:53.494+05:30@ अरे मी हे विधान गरीब गाढवांविषयी केलं आहे ... तू...@ अरे मी हे विधान गरीब गाढवांविषयी केलं आहे ... तू म्हणतोस त्या जमातीविषयी नाही ... जातीच्या गाढवांना किती वाईट वाटेल बरं तू असं म्हटल्याने ;)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-86811767330841372332010-01-02T14:12:19.092+05:302010-01-02T14:12:19.092+05:30@ Snehal :)
@ Ajay, dolyapudhe ekadam dukaraanche...@ Snehal :)

@ Ajay, dolyapudhe ekadam dukaraanchee palatan aani madhye sharthine uthanyacha prayatn karanara tu ase chitr aale :DGourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-9697562477529592292010-01-02T11:01:06.054+05:302010-01-02T11:01:06.054+05:30पहिल्या वाक्याशी पूर्णत: सहमत नाही. मला बरीच दिसता...पहिल्या वाक्याशी पूर्णत: सहमत नाही. मला बरीच दिसतात, फक्त चित्रात आहेत तितकी गोजिरवाणी नसतात. बरेचदा पेपरात त्यांचे फोटोही येतात आणि च्यानेलवर मुलाखतीही. :)
किस्सा आवडला.Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-18265241453503713642010-01-01T12:20:40.598+05:302010-01-01T12:20:40.598+05:30'लई' हसलो तुझं हे पोस्ट वाचून. अक्षरक्ष सी...'लई' हसलो तुझं हे पोस्ट वाचून. अक्षरक्ष सीन समोर उभा राहीला. तुला माहीतेय का एकदा मी सायकल शिकत होतो. सायकल शिकणे हा काय भारी प्रकार नाही पण शिकताना जर मध्ये कोण आलं तर मात्र अवघड असतं. आमच्या नशिबानं(?) मध्येच डु़क्करांची आख्खी पलटण आली. युद्धात दाखवतात ना घोड्यांची पलटण तुकडुक तुकडुक (हा शब्द बोलणं सोप्प लिहीण अवघड :-) ) करत, माती उधळत जाते ना तशीच. मी बिचारा नेमका त्यात अडकलो आणि खाली पडलो. आजुबाजुला डुक्कर पळत चाललेत आणि मी बिच्चारा तिथे खाली :-)

-अजयAjay Sonawanehttps://www.blogger.com/profile/07409743981685809098noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-3811044263720896552009-12-31T16:34:25.701+05:302009-12-31T16:34:25.701+05:30मस्त ! अगदी जसाच्या तसा ' सीन ' उभारला डोळ...मस्त ! अगदी जसाच्या तसा ' सीन ' उभारला डोळ्यासमोर .आणि गाढवांची पिल्लं ' क्युट ' असतात , याच्याशी १०० % सहमत .Snehal Bansode.https://www.blogger.com/profile/05137331507100432172noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-76118229199343348132009-12-30T11:12:50.610+05:302009-12-30T11:12:50.610+05:30@ हेरंब :D
@ अपर्णा, अगं गाढव तसं अगदीच गरीब असतं...@ हेरंब :D

@ अपर्णा, अगं गाढव तसं अगदीच गरीब असतं ... फारच छळलं तरच वाटेला जातं. (अनुभवाचे बोल ;)
भावांचे असे भरपूर किस्से आहेत लहानपणीचे. भाचरांना त्यांच्या बापांचे प्रताप ऐकवताना मजा येते :)

@ तन्वी, अगं हा फोटो दाखवलास लेकाला, तर ‘गधड्या’ म्हटल्यावर खूशच होईल तो !Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-72058360140206157922009-12-30T09:33:16.964+05:302009-12-30T09:33:16.964+05:30"सायकल डबलसीट चालवायला शिकण्याच्या दुसऱ्या बं..."सायकल डबलसीट चालवायला शिकण्याच्या दुसऱ्या बंधूराजांच्या प्रॅक्टीसमुळे मला वाहनावरून पडण्याची प्रॅक्टीस होती."

ekadam sahi... :)

महेंद्रंचे कमेंट जसेच्या तसे उचलतेय.....
अगं, मुलाला ’अरे गढड्या’ म्हणायची भिती वाटते आता कारण हा प्राणी दिसणे आता दुर्मिळ झालेय आणि चिरंजीव लगेच मागणी करणार दाखव गाढव कसे ते....तू टाकलेला फोटो खरच क्युट(!)आहे....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-50974610002893952692009-12-30T03:39:23.070+05:302009-12-30T03:39:23.070+05:30हा हा हा....वाक्य न वाक्य छान आहे या लेखातलं...
बा...हा हा हा....वाक्य न वाक्य छान आहे या लेखातलं...
बाकी तुझी वरची ओळ वाचुन मजाच वाटली गाढवही सॉफ़्ट टॉय सारखं वाटणं...ग्रेट बाबा...मी कुठलाही पाळीव नाहीतर मोकाट प्राणी जवळपास पाहिला की पळतच सुटते त्यामुळे हे त्यांची लव बिव पाहायला तरी सॉफ़्ट टॉयच बरं असं...ही ही....मजा आली बाकी....तुझ्या दोन्ही भावांनी तुला छान छान अनुभव दिले असतील असेच...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-32778726594840622222009-12-30T02:24:26.696+05:302009-12-30T02:24:26.696+05:30हा हा.. "गाढवांची परस्परभेट" एकदम आवडली....हा हा.. "गाढवांची परस्परभेट" एकदम आवडली.. मस्त वर्णन !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-64503025039197229242009-12-29T22:53:52.762+05:302009-12-29T22:53:52.762+05:30@ आनंद, मघाशी मस्त हिरव्यागार वाटणाऱ्या गवतावर मी,...@ आनंद, मघाशी मस्त हिरव्यागार वाटणाऱ्या गवतावर मी, आकाशाकडे तोंड करून, आणि आकाशात गाढव :)

@ हरेकृष्णजी, गाढवाचं पिल्लू खरंच क्यूट दिसतं की नाही? या पिलावर तर इतकी लव होती की सॉफ्ट टॉयसारखं वाटत होतं एकदम.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-13778514742459603102009-12-29T22:45:44.678+05:302009-12-29T22:45:44.678+05:30@ अनिकेत, म्हशीला काही झालं की नाही? का फक्त तूच ज...@ अनिकेत, म्हशीला काही झालं की नाही? का फक्त तूच जायबंदी? :D :D :DGourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-63671429911157724312009-12-29T22:42:57.346+05:302009-12-29T22:42:57.346+05:30@ महेंद्र, तो एक वेगळा किस्सा आहे ... घरात दोन मो...@ महेंद्र, तो एक वेगळा किस्सा आहे ... घरात दोन मोठे भाऊ असले, म्हणजे अशी बरीच कौशल्ये आपोआप आत्मसात होतात :DGourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-45518086646347266482009-12-29T21:47:31.505+05:302009-12-29T21:47:31.505+05:30मस्तमस्तHAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-87618399308495288992009-12-29T21:41:04.426+05:302009-12-29T21:41:04.426+05:30हा!!हा!!
>> काय होतंय ते समजायच्या आत मी, स्...हा!!हा!!
>> काय होतंय ते समजायच्या आत मी, स्कूटर आणि भाऊ जमिनीवर, आणि आकाशात हिरो अशी कोरिओग्रफी बघायला मिळाली.
व्वा!! क्या सीन होगा... :-)आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-20168247058725082142009-12-29T21:01:25.837+05:302009-12-29T21:01:25.837+05:30हा हा हा. मजेदार. मला मात्र गाढवं रोज दिसतं आरश्या...हा हा हा. मजेदार. मला मात्र गाढवं रोज दिसतं आरश्यासमोर उभं राहीलं की :-)

तुझ्या पोस्ट ने जुनी आठवण जागी झाली. मी असाच एकदा सिक्स-सिटरच्या मागुन जोरात जात होतो. समोर म्हैस असल्याने सिक्स-सिटर अचानक बाजुला झाली. आणि त्यानंतरच मला त्या म्हशीचे दर्शन झाले पण तोपर्यंत फार उशीर झाला होता आणि मी गाडीसहीत दणकन म्हशीवर आदळलो. महीनाभर हात प्लास्टरमध्ये होता.

- अनिकेतAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-11062394449146326412009-12-29T20:06:19.657+05:302009-12-29T20:06:19.657+05:30"सायकल डबलसीट चालवायला शिकण्याच्या दुसऱ्या बं..."सायकल डबलसीट चालवायला शिकण्याच्या दुसऱ्या बंधूराजांच्या प्रॅक्टीसमुळे मला वाहनावरून पडण्याची प्रॅक्टीस होती."

ekadam sahi... :)Anonymousnoreply@blogger.com