tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post4336617539830315354..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: पौडाचा म्हातारा शेकोटीला आला...Gourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-17217627518498915962016-08-19T11:12:19.876+05:302016-08-19T11:12:19.876+05:30रोहित, एकदम जुन्या पोस्टवर प्रतिक्रिया आलेली बघून ...रोहित, एकदम जुन्या पोस्टवर प्रतिक्रिया आलेली बघून छान वाटलं! मी विसरूनच गेले होते हे. :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-26082401296019815062016-08-18T20:22:53.663+05:302016-08-18T20:22:53.663+05:30१ नंबर १ नंबर ROHIT PATHAKhttps://www.blogger.com/profile/00971289712992715829noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-88055413438527056012009-03-20T00:38:00.000+05:302009-03-20T00:38:00.000+05:30मस्त आहे. माहीत नव्हतं. शीर्षक छान दिलं आहेस.मस्त आहे. माहीत नव्हतं. शीर्षक छान दिलं आहेस.आळश्यांचा राजाhttps://www.blogger.com/profile/13983279467421909839noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-79991377876397134992009-03-19T14:53:00.000+05:302009-03-19T14:53:00.000+05:30पौडाचा म्हातारा शेकोटीला आलापौडाचा म्हातारा, म्हात...पौडाचा म्हातारा शेकोटीला आला
पौडाचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आली
पौडाचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा पोरगा शेकोटीला आला
पौडाचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा पोरगा, पोराचा घोडा शेकोटीला आला
पौडाचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा पोरगा, पोराचा घोडा, घोड्याचं शिंगरू शेकोटीला आलं
पौडाचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा पोरगा, पोराचा घोडा, घोड्याचं शिंगरू, शिंगराची शेपटी शेकोटीला आली
पौडाचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा पोरगा, पोराचा घोडा, घोड्याचं शिंगरू, शिंगराची शेपटी, शेपटीचा केस शेकोटीला आला
पौडाचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा पोरगा, पोराचा घोडा, घोड्याचं शिंगरू, शिंगराची शेपटी, शेपटीचा केस, केसावरची माशी शेकोटीला आली

असं गाणं आहे. अर्थात पुण्यात तो पौडाचा म्हातारा असतो. दुसऱ्या गावात ’साताऱ्याचा म्हातारा’म्हणतात असं मी ऐकलं आहे.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-68380590803156092932009-03-19T14:45:00.000+05:302009-03-19T14:45:00.000+05:30हे पौडाचा म्हातारा म्हणजे काय प्रकरण आहे? काय संदर...हे पौडाचा म्हातारा म्हणजे काय प्रकरण आहे? काय संदर्भ आहे?आळश्यांचा राजाhttps://www.blogger.com/profile/13983279467421909839noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-78490807620120034462009-02-20T21:50:00.000+05:302009-02-20T21:50:00.000+05:30he mala aavadale. yaacha tula anand hoilch. tehi m...he mala aavadale. yaacha tula anand hoilch. tehi mala avadel!आळश्यांचा राजाhttps://www.blogger.com/profile/13983279467421909839noreply@blogger.com