tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post4362203792393445241..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: हेरगिरीGourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger16125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-16135332019528337892010-10-22T21:29:56.465+05:302010-10-22T21:29:56.465+05:30धन्यवाद, आनंद!धन्यवाद, आनंद!Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-87769823833152182842010-10-22T08:05:25.694+05:302010-10-22T08:05:25.694+05:30सुंदर आला आहे फोटोसुंदर आला आहे फोटोआनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-41772259723041345902010-10-20T13:22:03.315+05:302010-10-20T13:22:03.315+05:30राजीव, आपल्याला रोज भेटणार्या, वरकरणी सामान्य वाट...राजीव, आपल्याला रोज भेटणार्या, वरकरणी सामान्य वाटाणार्या व्यक्तीविषयी अचानक काहीतरी नवीनच माहिती मिळावी आणि तिचं वेगळेपण समजावं, तसं वाटतंय या शोधामुळे :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-74946900167189656472010-10-20T13:04:19.652+05:302010-10-20T13:04:19.652+05:30आल्याचे फुल हा विचारच कल्पनातीत आणि त्यातून प्रत्...आल्याचे फुल हा विचारच कल्पनातीत आणि त्यातून प्रत्यक्ष त्याचे दर्शन..
गौरी तुझ्या हेरगिरीमुळे एका अज्ञात गोष्टीचे ज्ञान मिळाले. खूप सुंदर आहे फोटो .rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-82466263230631912862010-10-19T09:15:55.224+05:302010-10-19T09:15:55.224+05:30पंकज, आलं रे आलं!
एस एल आर घेणार, पण अजून थोड्या द...पंकज, आलं रे आलं!
एस एल आर घेणार, पण अजून थोड्या दिवसांनी - आणि तेंव्हा लिंक पुरणार नाही - मी डायरेक्ट एक्स्पर्ट ऍडव्हाईस म्हणून तुलाच कन्सल्ट करणार आहे :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-7852879851003976342010-10-18T23:16:32.377+05:302010-10-18T23:16:32.377+05:30‘आलं’का शेवटी? छान आहे. आता छान SLR कॅमेरा घे की फ...‘आलं’का शेवटी? छान आहे. आता छान SLR कॅमेरा घे की फुलांचे गॉसिपवाले फोटो काढायला. फ्लॅशमुळे जाणारा गडद पिवळा रंगही दिसू दे आम्हांला.
बरं देऊ का कॅमेराची लिंक?Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-42508586969357374092010-10-18T23:00:30.775+05:302010-10-18T23:00:30.775+05:30महेंद्रकाका, मीही पहिल्यांदाच पाहिलं आल्याचं फूल. ...महेंद्रकाका, मीही पहिल्यांदाच पाहिलं आल्याचं फूल. त्याचा वास मात्र बघायचा राहून गेला - हे आत्ता लक्षात आलंय :(.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-1219313779947076762010-10-18T16:03:45.164+05:302010-10-18T16:03:45.164+05:30आल्याचं फुल पहिल्यांदाच पाहिलं. मस्त आहे आणि फोटॊ ...आल्याचं फुल पहिल्यांदाच पाहिलं. मस्त आहे आणि फोटॊ पण छान आलाय .Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-26578783169790481302010-10-18T15:53:53.088+05:302010-10-18T15:53:53.088+05:30विद्याधर, :)
आल्याला पहिले कोंब आले तेंव्हा मला अस...विद्याधर, :)
आल्याला पहिले कोंब आले तेंव्हा मला असं "आलं रे आलं" झालं होतं :DGourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-91826997618747401962010-10-18T15:39:14.775+05:302010-10-18T15:39:14.775+05:30आल्याला आलं फूल! :P
मस्त फोटो!आल्याला आलं फूल! :P
मस्त फोटो!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-87713495544319123212010-10-18T14:19:14.637+05:302010-10-18T14:19:14.637+05:30कांचन, मलाही माहित नव्ह्तं आल्याला फुलं येतात ते. ...कांचन, मलाही माहित नव्ह्तं आल्याला फुलं येतात ते. मी मागे आल्याच्या कळीचा फोटो टाकला होता, तेंव्हा शरयू यांची प्रतिक्रिया आली होती आल्याला फुलं येतात अशी. मग थोडा गुगलवर शोध घेतला - तर आल्याची फुलं म्हणून खूपच वेगवेगळ्या प्रकारचे फोटो सापडले. आपल्या साध्या आल्याला इतकी सुंदर फुलं येतात हे आताच समजलं.

काल एवढा पाऊस पडला संध्याकाळी, कि ही फुलं टिकणारच नाहीत असं वाटलं ... मग पावसात जाऊन फोटो काढले :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-60052767046144151332010-10-18T14:06:45.339+05:302010-10-18T14:06:45.339+05:30फोटो छानच आलाय. फोटोत इतकं सुंदर दिसतंय फूल तर प्र...फोटो छानच आलाय. फोटोत इतकं सुंदर दिसतंय फूल तर प्रत्यक्षात काय दिसलं असेल. आल्याला फूल पण येतं, हे माहित नव्हतं.

वेड्या पावसामधे ... हे हे.... तू वेडेपणा केल्यामुळे आम्हाला हे पहायला मिळालं. धन्यवाद.Kanchan Karai (Mogaraafulalaa)https://www.blogger.com/profile/17525604056593782018noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-63516365813217426912010-10-18T13:51:38.761+05:302010-10-18T13:51:38.761+05:30तन्वी, आनंद, अनघा, सुट्टीचा सदुपयोग :)तन्वी, आनंद, अनघा, सुट्टीचा सदुपयोग :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-82319320532187050652010-10-18T13:28:28.339+05:302010-10-18T13:28:28.339+05:30आई गं... डिटेक्टिव्ह गौरी :)
कसलं मस्त आहे ते फुलं...आई गं... डिटेक्टिव्ह गौरी :)
कसलं मस्त आहे ते फुलं.... सुंदर!!!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-28057713264554873262010-10-18T11:56:30.257+05:302010-10-18T11:56:30.257+05:30WOW गौरी!!! किती सुंदर आहेत फुलं!! आणि तुझी हेरगि...WOW गौरी!!! किती सुंदर आहेत फुलं!! आणि तुझी हेरगिरी आवडली! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-72873884724798037482010-10-18T10:44:32.273+05:302010-10-18T10:44:32.273+05:30एकदच छान... चांगलीच हेरगिरी आहे... आवडली...एकदच छान... चांगलीच हेरगिरी आहे... आवडली...Anand Kalehttps://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.com