tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post4410759072961207550..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: Hana's SuitecaseGourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-43881549198368990832012-02-25T21:27:37.225+05:302012-02-25T21:27:37.225+05:30This comment has been removed by the author.Mr.Guesthttps://www.blogger.com/profile/06558122341946709557noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-64602280153202891452012-02-25T18:15:00.369+05:302012-02-25T18:15:00.369+05:30हेरंब, राज, अनघा. खरंय. हा अनुभव emotionally drain...हेरंब, राज, अनघा. खरंय. हा अनुभव emotionally draining आहे. आणि माहिती करून घेण्यासाठी असा एखादा सिनेमा बघणं असेल किंवा पुस्तक वाचणं असेल, एकदा करणं गरजेचं आहे ... पण परत परत हे वाचणं म्हणजे मुद्दामहून स्वतःला त्रास करून घेणं आहे असं वाटायला लागलंय हल्ली मला. पण ‘द पियानिस्ट’ आणि हे पुस्तक दोघांनीही बेसावध गाठलं. दुसराच सिनेमा बघायचा होता, चुकून ‘पियानिस्ट’ लावला आणि मग संपेपर्यंत बघावाच लागला, हे पुस्तक तर खास भेट म्हणून मिळालंय आईला - आणि एकदा हातात घेतल्यावर न वाचता खाली ठेवणं शक्य नाही.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-51078726648470777862012-02-25T17:17:45.626+05:302012-02-25T17:17:45.626+05:30ह्या सगळ्या गोष्टींमधील क्रूरता ढसाढसा रडवते !ह्या सगळ्या गोष्टींमधील क्रूरता ढसाढसा रडवते !Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-80700756527866975402012-02-25T10:28:47.347+05:302012-02-25T10:28:47.347+05:30माझ्याकडे शिंडलर्स लिस्टची डीव्हीडी होती. काही वेळ...माझ्याकडे शिंडलर्स लिस्टची डीव्हीडी होती. काही वेळा बघितल्यानंतर मित्राला देऊन टाकली. दर वेळेस त्या चक्रातून जायला नको वाटायला लागलं. ती लाल ड्रेसमधली मुलगी पाहिली की पोटात ढवळायला लागतं. <br /><br />आणि मग कुठे, कुणी 'हिटलर कसाही असला तरी त्याच्यामध्ये महान नेतृत्वाचे गुण होते' अशी मुक्ताफळे उधळली की माझी कवटी सटकते.Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-4971827465381879102012-02-25T05:22:24.190+05:302012-02-25T05:22:24.190+05:30नात्झी, ज्यू संबंधीची पुस्तकं वाचायची, चित्रपट बघा...नात्झी, ज्यू संबंधीची पुस्तकं वाचायची, चित्रपट बघायची छातीच होत नाही हल्ली !! :((हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com