tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post4821672614192835607..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: सोनकीGourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger15125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-82760681068617400972011-10-03T11:39:47.774+05:302011-10-03T11:39:47.774+05:30पंकज, नक्की जाऊ या.पंकज, नक्की जाऊ या.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-63395569827130478442011-10-03T11:21:36.389+05:302011-10-03T11:21:36.389+05:30पुढली भटकंती लवकर प्लान करायला पाहिजे. अशीच हलकी फ...पुढली भटकंती लवकर प्लान करायला पाहिजे. अशीच हलकी फुलकी.Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-17477265569708809302011-09-30T15:57:45.777+05:302011-09-30T15:57:45.777+05:30देवेंद्र, :)देवेंद्र, :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-91440588614330946712011-09-30T15:33:09.844+05:302011-09-30T15:33:09.844+05:30खासच लिहल आहेस ग ...आवडलं... :)खासच लिहल आहेस ग ...आवडलं... :)davbinduhttps://www.blogger.com/profile/00069797930346706039noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-60442506854873113462011-09-28T16:22:27.629+05:302011-09-28T16:22:27.629+05:30अपर्णा, सोनसळी हा सोनकीचा एक उपप्रकार आहे.अपर्णा, सोनसळी हा सोनकीचा एक उपप्रकार आहे.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-64777902689050795042011-09-28T09:55:45.181+05:302011-09-28T09:55:45.181+05:30तन्वी, अग तुझ्या इगतपुरीचंच वर्णन आहे ... :)तन्वी, अग तुझ्या इगतपुरीचंच वर्णन आहे ... :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-90884505149349422122011-09-28T09:53:43.264+05:302011-09-28T09:53:43.264+05:30सविता, खरंय. समोर दिसणारंही सुंदर, आणि त्याला इतक्...सविता, खरंय. समोर दिसणारंही सुंदर, आणि त्याला इतक्या रम्य आठवणींची जोड ... त्यामुळे या फुलांशी वेगळंच नातं आहे माझं.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-82901324566589391842011-09-28T09:51:41.824+05:302011-09-28T09:51:41.824+05:30अनघा :) खरंच ‘सोनकी’ नाव सुचवायला पाहिजे आता कुणाल...अनघा :) खरंच ‘सोनकी’ नाव सुचवायला पाहिजे आता कुणालातरी.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-91121009105217509262011-09-28T09:49:12.705+05:302011-09-28T09:49:12.705+05:30अपर्णा, अगं ही पोस्ट कास बद्दल कमी आणि नोस्टाल्जिय...अपर्णा, अगं ही पोस्ट कास बद्दल कमी आणि नोस्टाल्जियाविषयी जास्त झालीय :)
सोनसळी नाव फक्त पुस्तकात वाचलं होतं ग ... म्हणजे कुठलं फूल ते माहित नाही - आणि गुगलूनही उपयोग झाला नाही. :(Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-30164691167382870772011-09-28T09:45:10.358+05:302011-09-28T09:45:10.358+05:30सुहास, सगळ्यांना भेटून मस्त वाटलं. पुढच्या ब्लॉगर ...सुहास, सगळ्यांना भेटून मस्त वाटलं. पुढच्या ब्लॉगर - भटकंतीला यायचा नक्की प्रयत्न करणार.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-17610478496911203942011-09-28T09:31:09.527+05:302011-09-28T09:31:09.527+05:30>>>>घाटाच्या माथ्यावरचं एक छोटंसं गाव....>>>>घाटाच्या माथ्यावरचं एक छोटंसं गाव. घाटात लावलेलं रेल्वेचं इंजिन इथे काढतात म्हणून रेल्वेच्या नकाशात महत्त्वाचं. बाकी जगासाठी अनेक खेड्यातलंच एक खेडं. गावात बाहेरचे लोक म्हणजे रेल्वेवाले. त्यांची मोठी कॉलनी, त्यांचाच दवाखाना. एवढ्या संथ गावात राहून कंटाळणारी ही माणसं. आपल्यातच गट करून राहणारी ......
गौरे अगं हे वर्णन आमच्या इगतपुरीला असलं तंतोतंत लागू पडतय की तुझ्या या पोस्टच्या शंभर वेळा प्रेमात पडॆन मी :)

बाकि सोनकीचं फूल माझंही लाडकं... आपल्या लहानपणीच्या गावांचे उल्लेख तसे बरेच कॉमन आहेत आणि त्यातला ’रेल्वे’ हा अत्यंत अविभाज्य घटक आहे याची पुन्हा आठवण आली ही पोस्ट वाचताना :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-28573155910869624802011-09-28T09:18:56.058+05:302011-09-28T09:18:56.058+05:30हा नात्याचा एक वेगळाच पूल ..... खास तुमचा :-)हा नात्याचा एक वेगळाच पूल ..... खास तुमचा :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-57229752690154674842011-09-28T08:02:46.529+05:302011-09-28T08:02:46.529+05:30:) सुंदर ! खूप आवडलं. अगदी कमी शब्दांत ते गाव, ते ...:) सुंदर ! खूप आवडलं. अगदी कमी शब्दांत ते गाव, ते तरुण जोडपं आणि त्यांची लेक...डोळ्यासमोर आलं... :)
मला असं का वाटतंय की त्या जोडप्याच्या लाडक्या लेकीचं नावही सोनकीच असावं !? :) :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-91756338257383436962011-09-28T02:00:50.243+05:302011-09-28T02:00:50.243+05:30खल्लास गौरे..मार डाला..
कासबद्दल आतापर्यंत वाचलेल...खल्लास गौरे..मार डाला..

कासबद्दल आतापर्यंत वाचलेली दि बेस्ट पोस्ट....

अवांतर आम्ही ज्याला सोनसळी म्हणायचो ती हीच का ग...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-71935797200745174342011-09-28T00:13:29.202+05:302011-09-28T00:13:29.202+05:30मस्त गं... अजुन बाकी फुलांची माहिती येऊ देत..!!
ध...मस्त गं... अजुन बाकी फुलांची माहिती येऊ देत..!!

धन्स तू आलीस, खूप छान वाटलं भेटून :) :)Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.com