tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post5056749226523629868..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: कं पोस्टGourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-68158677822870266772012-03-09T17:10:31.303+05:302012-03-09T17:10:31.303+05:30प्राची, एक लिहायचं विसरले ... मला ब्लॉगवर तू म्हटल...प्राची, एक लिहायचं विसरले ... मला ब्लॉगवर तू म्हटलेलं पळेल - तुम्ही नको :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-25108210469211488152012-03-09T15:31:48.517+05:302012-03-09T15:31:48.517+05:30प्राची, कंपोस्ट प्रकल्पावर अजून एक पोस्ट टाकते. आण...प्राची, कंपोस्ट प्रकल्पावर अजून एक पोस्ट टाकते. आणि माझी छोटीशी बाग म्हणजेसुद्धा बाल्कनीतल्या कुंड्याच आहेत.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-82774493863628642662012-03-09T11:49:13.575+05:302012-03-09T11:49:13.575+05:30मी फक्त बायोकल्चर युक्त माती सुरुवातीला ओल्या कचर्...मी फक्त बायोकल्चर युक्त माती सुरुवातीला ओल्या कचर्यात थोडी सुकी पानं घालून मिसळलीय. सध्या तरी चिलटं वगैरेंचा त्रास नाही, पण आमच्याकडे हवा वर्षभर चांगलीच दमट असल्यामुळे कचरा मुरायचा स्पीड काय असेल याबद्दल कुतूहल आहे. पण बागकामासाठी विकतची माती वापरून शेवटी ती वाया घालतो हे अगदी खरं. मला खाली जाऊन टाकायचा कचराच कमी होतोय हे पाहून अतोनात आनंद मिळतोय! बाग असती तर काय मजा आली असती - सध्या बाल्कनीतल्या कुंड्यांवर समाधान मानून घेतेय. तुमच्या रंगांच्या डब्यांचा एक फोटो बघायला आवडेल! मी माझी कंपोस्ट-प्रगती ब्लॉगवर नोंदवीनच.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-15847891552103662672012-01-17T14:50:25.286+05:302012-01-17T14:50:25.286+05:30मजा येतेच ग, आणि घरचंच कंपोस्ट वापरताना बरं वाटतं ...मजा येतेच ग, आणि घरचंच कंपोस्ट वापरताना बरं वाटतं ना :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-19337265681345751482012-01-17T11:23:40.181+05:302012-01-17T11:23:40.181+05:30ब्लूमिंग्टनला घर असताना मीपण हा उद्योग केला होता. ...ब्लूमिंग्टनला घर असताना मीपण हा उद्योग केला होता. पण तिथे एक बरं होतं गं, मोठं बॅकयार्ड होतं आणि एका कोपर्यात हा ड्रम ठेवलेला. त्यामुळे पॉईंट नं १ ते ५ चा प्रश्नच आला नाही. ६ चीही वेळ फारशी आली नाही. मजा येते असे खटाटोप करायला.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-5950553671195804602011-12-28T11:01:28.639+05:302011-12-28T11:01:28.639+05:30हेरंब, :D :Dहेरंब, :D :DGourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-62639150020340114732011-12-27T20:36:16.777+05:302011-12-27T20:36:16.777+05:30'कंपोस्ट' अपना अपना ;)'कंपोस्ट' अपना अपना ;)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-67627634776898455052011-12-27T10:41:01.304+05:302011-12-27T10:41:01.304+05:30अनघा, माती होणं फार मोलाचं आहे ग :)
तुझ्या माळ्या...अनघा, माती होणं फार मोलाचं आहे ग :)

तुझ्या माळ्याने कोको पिट घातलंय का? आयती माती वापरण्यापेक्षा ते चांगलं, नाही का?

आणि पोस्टीचं नाव हेरंबकडून उचललंय ... ‘इन्स्पायर्ड बाय हेरंब’ म्हणून  तळटीप लिहिली पाहिजे मी :DGourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-8278173568541932762011-12-27T00:33:54.460+05:302011-12-27T00:33:54.460+05:30भारी आहे हे ! आणि माझ्या अजिबात कधी लक्षात आलं नव्...भारी आहे हे ! आणि माझ्या अजिबात कधी लक्षात आलं नव्हतं की आपण हळूहळू मातीची सुद्धा वाटच लावतोय ! म्हणजे शेवटी 'त्याची माती झाली' ह्याचा अर्थ इथे काही अधिकच ! :)
आणि माझ्या चिमुकल्या बागेत माझ्या माळ्याने ते नारळाचं काय ते करून घातलंय ! ठीक आहे का ते ? त्याबद्दल मॅडम आपलं काय मत आहे ? :)
आणि नाव अगदी भारी हं ! :) :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.com