tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post5360630210800882112..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: बुप्पा आणि मंबूGourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-17148277560695554902014-10-12T23:41:36.445+05:302014-10-12T23:41:36.445+05:30पंकज, तुझ्याकडे पण आता अशी पुस्तकं जमा झाली असतील ...पंकज, तुझ्याकडे पण आता अशी पुस्तकं जमा झाली असतील ना? :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-15047024045891495052014-10-12T23:40:01.386+05:302014-10-12T23:40:01.386+05:30bookmarked!bookmarked!Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-78840061461608584552014-05-22T22:17:02.076+05:302014-05-22T22:17:02.076+05:30गौरी, "a child that reads will be an adult wh...गौरी, "a child that reads will be an adult who thinks" असं असेल तर फारच छान ... लेकीला सद्ध्या तरी पुस्तकं खूप आवडतात, त्यामुळे तिच्यासाठी वेगवेगळी पुस्तकं शोधणं हे माझं लाडकं काम आहे. :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-56598855961496300312014-05-21T15:33:05.923+05:302014-05-21T15:33:05.923+05:30गौरीताई फारच छान विषय आहे ब्लॉग चा. खरतरं एरवी मी...गौरीताई फारच छान विषय आहे ब्लॉग चा. खरतरं एरवी मी या विषयाबद्दल फारसा विचार केला नसता पण अलीकडेच पुण्यात शिफ्ट झालेय, आणि सध्या पुतण्याशी गप्पा-गोष्टी सुरु असतात. तो पण दीड वर्षाचा आहे. तू सांगितलेल्या प्रकाशनाची पुस्तके त्याच्यासाठी नक्कीच आणेन. कुठेतरी एक quote वाचला होता - 'a child who reads will be an adult who thinks' पुस्तकांशी मैत्री करण्याचे हेच योग्य वय आहे आणि दर्जेदार पुस्तकांसाठी जरा चोखंदळपणा करणे आवश्यक आहे. गौरीhttps://www.blogger.com/profile/14821602643082640750noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-52639052120535373942014-05-19T11:46:39.760+05:302014-05-19T11:46:39.760+05:30अनघा, फार थोड्या ठिकाणी मिळतात ग मुलांची मराठी पुस...अनघा, फार थोड्या ठिकाणी मिळतात ग मुलांची मराठी पुस्तकं! पुण्यात ‘अक्षरधारा’ ला मिळाली मला. नॅशनल बुक ट्रस्टची मुलांसाठीची इंग्रजी / मराठी पुस्तकं पण फक्त त्यांच्याकडेच बघितली पुण्यात. दुसरीकडे कुठे दिसली नाहीत. :(

लहानपणी ‘किशोर’ (आणि अमर चित्र कथा) ची पारायणं चालायची माझीही! :) Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-37872817381609430512014-05-19T09:38:00.653+05:302014-05-19T09:38:00.653+05:30मध्यंतरी मी हेरंबच्या लेकासाठी मराठी पुस्तकं घ्याय...मध्यंतरी मी हेरंबच्या लेकासाठी मराठी पुस्तकं घ्यायला आयडियलमध्ये गेले होते. आणि मी इतकी हिरमुसली होऊन परतले होते की काही विचारू नकोस ! काही नाहीच मिळाली मला मराठी पुस्तकं ! घेतली ती फक्त एकदोन माधवी पुरंदरे ह्यांचीच ! मला साधी विंदा करंदीकरांची कवितांची पुस्तकं पण मिळाली नाहीत ! किती वैताग आहे हा !!!

तुझा लेख मला माझ्या 'किशोर' मासिकाच्या जगात घेऊन गेला ! मी माझ्या लहान बहिणींना आणि नंतरच्या काळात लेकीला करंदीकरांच्या कविता भारी नाटकंबिटकं करून म्हणून दाखवत असे ते आठवलं ! किती मजा ! :) :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-39567528328978957642014-05-15T23:10:00.705+05:302014-05-15T23:10:00.705+05:30अपर्णा, "राधाचं घर" मला खूप आवडलंय. त्या...अपर्णा, "राधाचं घर" मला खूप आवडलंय. त्याचा उल्लेख करायचा विसरले मी (अजून माऊबरोबर वाचलं नाही ते म्हणून)... ते पण ज्योत्स्ना प्रकाशनचंच आहे बरं! :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-19353496879867697302014-05-14T09:19:37.431+05:302014-05-14T09:19:37.431+05:30मी तुला माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेली पुस्तकं सुचव...मी तुला माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेली पुस्तकं सुचवेन. राधा आणि जय या दोघांची पुस्तकं माझ्या घरी तरी आवडतात. माझ्या ब्लॉगवर मी मध्ये मध्ये लिहिलं असणार पण या पुस्तकांबद्दल लिहिलं नाहीये हे आता ही कमेंट लिहिताना लक्षात आलं. तू वाच आणि लिही :)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-45386925565353600322014-05-12T21:37:05.927+05:302014-05-12T21:37:05.927+05:30mercvision, ब्लॉगवर स्वागत!
एकदा माऊला सिंडरेलाची ...mercvision, ब्लॉगवर स्वागत!
एकदा माऊला सिंडरेलाची गोष्ट सांगायचा प्रयत्न केला तेंव्हा मला जाणवलं ही गोष्ट किती स्टिरियोटाईप्सनी भरलेली आहे ते. शेवटी आम्ही फक्त प्रत्येक पानावरचे उंदीरमामा काय करताहेत त्याची नवी गोष्ट बनवली!!! Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-81931156120449673452014-05-12T18:00:28.448+05:302014-05-12T18:00:28.448+05:30"तरी छळ करणारी सावत्र आई, दुष्ट सावत्र बहिणी,..."तरी छळ करणारी सावत्र आई, दुष्ट सावत्र बहिणी, गरीब बिचारी नायिका आणि सोडवायला येणारा राजपुत्र असल्या भाकड गोष्टी तिला आवर्जून सांगाव्यात असं मला तरी वाटत नाही. "

अगदी खरं. कधीकधी वाटत मनुष्यस्वभावाचं नको इतकं बाळकडू लहानपणीच ढोसतो की काय मुलांना आपण.

छान लेख. :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-69788348550547037812014-05-10T21:36:36.688+05:302014-05-10T21:36:36.688+05:30Ruminations and Musings, धन्यवाद! मस्तच लिंक आहे अ...Ruminations and Musings, धन्यवाद! मस्तच लिंक आहे अरविंद गुप्तांच्या साईटची ... तिथे केवढ्या पुस्तकांच्या पीडीएफ आहेत! Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-64465679308961719832014-05-10T13:01:03.501+05:302014-05-10T13:01:03.501+05:30http://www.arvindguptatoys.com/http://www.arvindguptatoys.com/Ruminations and Musingshttps://www.blogger.com/profile/13349741957366437728noreply@blogger.com