tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post6357694234406583604..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: शोधाच्या गावाला जाऊ याGourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger24125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-82632766742200130532011-02-17T17:31:43.223+05:302011-02-17T17:31:43.223+05:30प्रियदर्शन, मेल पाठवली आहे.प्रियदर्शन, मेल पाठवली आहे.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-32568474535345378132011-02-17T06:15:50.779+05:302011-02-17T06:15:50.779+05:30Hey I would like to try help. Please email me the ...Hey I would like to try help. Please email me the details @ marathepa@gmail.comPriyaranjan Anand Marathehttps://www.blogger.com/profile/12964901495284955581noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-3263559193492099492011-02-09T19:01:02.123+05:302011-02-09T19:01:02.123+05:30सिद्धार्थ, ही सुट्टी नेहेमीपेक्षा वेगळी घालवायची अ...सिद्धार्थ, ही सुट्टी नेहेमीपेक्षा वेगळी घालवायची असा बेत होता. मनात होतं तसं सगळं प्रत्यक्षात जुळुनही आलं, त्यामुळे फार छान वाटलं.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-90161398602670430722011-02-09T17:13:36.758+05:302011-02-09T17:13:36.758+05:30नुसती सुट्टीच नाही तर एका अर्थी तुमचे आयुष्यदेखील ...नुसती सुट्टीच नाही तर एका अर्थी तुमचे आयुष्यदेखील सार्थकी लागलं. प्रत्येक सुट्टीत ट्रेकिंग, समुद्र किनारी किंवा थंड हवेच्या ठिकाणीच जायला हवे असे नाही हे तुमची पोस्ट वाचून उमगले.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-24919716268644755942011-02-09T09:19:16.708+05:302011-02-09T09:19:16.708+05:30अपर्णा, या वेळी त्यांची भेट झाली नाही माझी ... आता...अपर्णा, या वेळी त्यांची भेट झाली नाही माझी ... आता पुन्हा जायला पाहिजे :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-80198371711473795532011-02-09T02:22:10.096+05:302011-02-09T02:22:10.096+05:30हो आई बाबा त्यांना भेटले आणि ती दोघ खूप साधी गप्पा...हो आई बाबा त्यांना भेटले आणि ती दोघ खूप साधी गप्पा मारल्या ...
माझी भाचर पण त्य्नांच्याशी बोलली...
तुझ पुन्हा अभिनंदन हेरंब +100अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-76350175138919327732011-02-08T22:47:07.556+05:302011-02-08T22:47:07.556+05:30हेरंब, अरे या वेळी जरा वेगळा अजेंडा होता. हाताशी व...हेरंब, अरे या वेळी जरा वेगळा अजेंडा होता. हाताशी वेळ होता, आणि पुन्हा अशी सुट्टी सहजी मिळणार नाहीये याची जाणीव होती ... त्यामुळे चार महिने प्लॅनिंग चाललं होतं सुट्टीतल्या भटकंतीचं :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-67424542254906378152011-02-08T22:42:26.869+05:302011-02-08T22:42:26.869+05:30गौरी !!!!!
ग्रेट.. खरंच सुट्टी सार्थकी लावलीस तू ...गौरी !!!!!

ग्रेट.. खरंच सुट्टी सार्थकी लावलीस तू !! कुठे सुट्टी म्हटलं की विकेंड डेस्टीनेशनचं प्लानिंग करणारे आम्ही आणि कुठे तू !! खरंच ग्रेट आहेस !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-55895920643464762402011-02-08T22:37:24.054+05:302011-02-08T22:37:24.054+05:30बाबा, खरंच बघण्यासारखं आहे हे काम.बाबा, खरंच बघण्यासारखं आहे हे काम.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-3013602481087948502011-02-08T21:53:50.685+05:302011-02-08T21:53:50.685+05:30मस्तच एकदम...एकदा जाऊन पहायलाच हवं!मस्तच एकदम...एकदा जाऊन पहायलाच हवं!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-53702474117297727252011-02-08T18:51:59.264+05:302011-02-08T18:51:59.264+05:30धनंजय, निर्माणचा उल्लेख पोस्टमध्ये अनवधानाने राहून...धनंजय, निर्माणचा उल्लेख पोस्टमध्ये अनवधानाने राहून गेलाय. त्यांच्या साईटचा दुवा इथे दिल्याबद्दल धन्यवाद!Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-63464971971591531762011-02-08T18:33:56.424+05:302011-02-08T18:33:56.424+05:30Hi Gouri,
Nice to read your article! May be...Hi Gouri,
Nice to read your article! May be you would also like to go through nirman website - a youth movement initiated by Nayna - http://nirman.mkcl.org/ (if you haven't visited already). You can read good articles in the downloads section.
I am obviously interested in reading about more Hemalkasa and any more.Dhananjayhttps://www.blogger.com/profile/14391387504105411882noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-18924367423435133792011-02-08T17:39:44.007+05:302011-02-08T17:39:44.007+05:30अपर्णा, अग अश्या काही जागा बघायलाच घेतली होती सुट्...अपर्णा, अग अश्या काही जागा बघायलाच घेतली होती सुट्टी. हेमलकसाला तुझ्या आई-बाबांना डॉक्टर प्रकाश आमटे - मंदाताई भेटल्या का? तिथे जाऒनही माझी भेट नाही झाली बघ.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-71856139238501036722011-02-08T16:54:33.339+05:302011-02-08T16:54:33.339+05:30गौरी आम्ही फ़क्त खंतावत राहतो तू मस्त जाऊन आलीस आणि...गौरी आम्ही फ़क्त खंतावत राहतो तू मस्त जाऊन आलीस आणि डोक्यातल्या भुंग्याचा थोडा भुगा करुन आलीस हे मस्त केलंस बघ...हे पोस्टलंस हे झ्याक केलं...आत्ताच आई-बाबा हेमलकसाला जाऊन आले त्याबद्दल बोलणी सुरुच होती आता तू हे गडचिरोली पण लिस्ट्वर टाकलंस बघ....
Good job इतकंच लिहू शकते तुझ्यासाठी...सुट्टीचा याहून सुंदर उपयोग कुठला असू शकतो ??अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-76976237777542412882011-02-08T12:52:05.338+05:302011-02-08T12:52:05.338+05:30अनघा, अग आपल्या आवती भोवती इतकी माणसं अभिमान वाटण्...अनघा, अग आपल्या आवती भोवती इतकी माणसं अभिमान वाटण्याजोगं काही करत असतात, त्याचा आपल्याला पत्ताही नसतो. बातम्या होतात त्या कुणी किती भ्रष्टाचार केला याच्या. पेपर वाचून वाटतं त्यापेक्षा चित्र खूपच आशादायक आहे असं वाटतं या सगळ्यांना भेटलं की.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-57233635084841089422011-02-08T12:49:43.086+05:302011-02-08T12:49:43.086+05:30राज, खरंय. मला काय म्हणायचंय हे त्यांना काही न बोल...राज, खरंय. मला काय म्हणायचंय हे त्यांना काही न बोलतच समजलं ... फार मोलाचा सल्ला मिळाला इथे.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-48570855347698714852011-02-08T12:46:46.699+05:302011-02-08T12:46:46.699+05:30सुंदर!...अभिमान...आणि अजून काही...
वेळेचा, आयुष्या...सुंदर!...अभिमान...आणि अजून काही...
वेळेचा, आयुष्याचा सदुपयोग.
सिक लिव्ह टाकायचा विचार होताच...बघू, गडचिरोलीत आयुष्याला दिशा देणारं काही मिळू शकलं तर. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-54958552842508045672011-02-08T12:42:01.076+05:302011-02-08T12:42:01.076+05:30वेलकम बॅक. गुंता सोडवण्यास याहून योग्य मार्गदर्शन ...वेलकम बॅक. गुंता सोडवण्यास याहून योग्य मार्गदर्शन मिळणार नाही. पुढील भागांविषयी उत्सुकता आहे.Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-80481308193963728102011-02-08T11:37:57.831+05:302011-02-08T11:37:57.831+05:30अनिकेत, तू म्हणतो आहेत ते अगदी पटतंय. अरे रूटीनमध्...अनिकेत, तू म्हणतो आहेत ते अगदी पटतंय. अरे रूटीनमध्ये वैतागाचा कडेलोट झाल्यावर मस्तपैकी सुट्टी घेऊन हा शोध चालला होता माझा.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-27978637812218643152011-02-08T11:34:20.800+05:302011-02-08T11:34:20.800+05:30"नवी माणसं भेटल्यावर, नव्या जागा बघितल्यावर क..."नवी माणसं भेटल्यावर, नव्या जागा बघितल्यावर कदाचित एखादा नवा पैलू सापडेल. ज्यांच्याकडे बघून काही मार्ग सापडेल अशी ग्रेट माणसं दिसतील"

माझ्याही मनात असच काहीसं आहे वैताग आलाय ह्या गुंत्याचा आयुष्यासाठी नवी दिशा शोधायची आहे

अनिकेतAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-37294700822552520572011-02-08T11:22:22.232+05:302011-02-08T11:22:22.232+05:30तन्वी, अगं या सगळ्यांना भेटूनच इतकं ग्रेट वाटतं ना...तन्वी, अगं या सगळ्यांना भेटूनच इतकं ग्रेट वाटतं ना ... डोक्यातली सगळी जळमटं साफ होतात एकदम. शिवाय आपल्यासारखे कन्फ्यूज्ड आत्मेही भेटतात तिथे ... मग आपण एकटेच नाही म्हनून दिलासा मिळतो :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-17173297535226952262011-02-08T11:13:57.368+05:302011-02-08T11:13:57.368+05:30गौरे अगं कसली अप्रतिम भटकंती केलीस गं.... अगं आम्ह...गौरे अगं कसली अप्रतिम भटकंती केलीस गं.... अगं आम्ही नुसतेच जायचे जायचे म्हणतोय, तू जाऊन आलीस, क्या बात!! तुझे खरं तर मनापासून अभिनंदन गं...

पंकज म्हणतोय ते अगदी बरोबर.असलेच काहितरी सर्च करणारे किती जण भेटतील बघ तूला...
पुढच्या पोस्टची वाट पहातेय!!!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-51393505963388448792011-02-08T11:11:56.704+05:302011-02-08T11:11:56.704+05:30पंकज, मेल पाठवली आहे.पंकज, मेल पाठवली आहे.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-50585640154533134842011-02-08T11:04:03.093+05:302011-02-08T11:04:03.093+05:30हे सर्च मस्त आहे बरं का... बरेच दिवस मी असलेच काही...हे सर्च मस्त आहे बरं का... बरेच दिवस मी असलेच काहीतरी सर्च करत होतो. डिटेल्स पाठव ना प्लीज. कसे जायचे, कुणाशी संपर्क करायचा वगैरे. मेल आयडी आहेच तुझ्याकडे.Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.com