tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post7021494524312753015..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: अजून थोडे फोटो ... २Gourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-49559124102794241062010-01-18T12:03:19.637+05:302010-01-18T12:03:19.637+05:30खूप छान जागा आहेत या. तिकडे आकाश नेहमीच असे निळे अ...खूप छान जागा आहेत या. तिकडे आकाश नेहमीच असे निळे असते आणि मधेच पांढरे कापशी ढग. फोटो खूप सुंदर आहेत.
बंगळूर, मैसूर, उटी, कुन्नूर, दोडाबेट्टा खरच स्वर्ग आहे. निळेशार पर्वत आणि गुलाबी थंडी (अशा उपमा पुस्तकात वाचून माहीत आहेत तरी अजून एकटाच आहे), टॉय ट्रेन, आणि साऊथ इंडियन कॉफी अजून काय पाहिजे.

http://www.pankajz.com/2009/03/southern-trail-bangalore-mysore-ooty.htmlPankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-58688431079379144222010-01-16T18:03:52.070+05:302010-01-16T18:03:52.070+05:30भाग्यश्री, हो ग, खूपच बदल झालेला असणार. तू बघितलंस...भाग्यश्री, हो ग, खूपच बदल झालेला असणार. तू बघितलंस तेंव्हा तर अजूनच सुंदर असेल हा परिसर.
ब्लॉगर स्नेहमेळाव्याविषयी लिहिनच मी.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-32584171145726022192010-01-15T07:21:41.906+05:302010-01-15T07:21:41.906+05:30गौरी फोटो सुंदर आहेत. आवडले. दोड्डाबेट्टा-बंदीपूर ...गौरी फोटो सुंदर आहेत. आवडले. दोड्डाबेट्टा-बंदीपूर मी पाहिलेले आहे पण आता त्याला बरीच वर्षे झालीत. बरेच काही बदलले असेल.
अरे वा, तू पण जाते आहेस का ब्लॊगर्स स्नेह मेळाव्याला. सहीच गं.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-81197833478621872152010-01-13T11:03:09.740+05:302010-01-13T11:03:09.740+05:30@ दुनियादारी, पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याला अनिके...@ दुनियादारी, पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याला अनिकेत ‘ऑफिशियल फोटोग्राफर’ आहे,त्यामुळे आपल्याला भरपूर फोटो बघायला मिळतील :)

@ रोहन, वर्णन लिहिण्यासाठी काही दिवस निलगिरीमध्ये हरवून जायला हवं ... या ट्रीपमध्ये काही तास मिळाले फक्त त्यासाठी. पण म्हैसूरहून उटीला जाणारा रस्ता २०-२५ किमी अंतर बंदीपूर / मुदुमलईमधून जातो. त्यामुळे जातांना- येताना वाटेत हत्ती दिसले - एकांडा सुळेवाला रस्त्यापासून २५-३० फुटांवरून बघितला. फक्त मुदुमलईमध्ये भटकण्यासाठी एक सुट्टी प्लॅन करायला हवी एवढं मात्र ठरवलं या ट्रीपमध्ये.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-49055019232977275722010-01-12T15:00:10.370+05:302010-01-12T15:00:10.370+05:30फोटों मस्त पण बरोबर अजून वर्णन यायला हवे ...दोड्डा...फोटों मस्त पण बरोबर अजून वर्णन यायला हवे ...दोड्डाबेट्टा आणि मुदुमलईचं जंगल ... तिथले हत्ती. असे बरेच काही... :) वाचायला आवडेल.रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-86788048816291411492010-01-12T13:17:15.159+05:302010-01-12T13:17:15.159+05:30गौरी... मस्त आहेत फोटो. पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळाव्...गौरी... मस्त आहेत फोटो. पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याचे फोटो नक्की टाक.Anonymousnoreply@blogger.com