tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post7571722550074531340..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: स्कॉलर आणि राक्षसGourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger18125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-90420956019866865722010-11-13T09:10:38.090+05:302010-11-13T09:10:38.090+05:30अनघा, अग माझा रोजचा मोकळा वेळ बागेतच जातो. रोज सगळ...अनघा, अग माझा रोजचा मोकळा वेळ बागेतच जातो. रोज सगळ्यांना भेटल्याशिवाय चैन नाही पडत :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-19705184644113134942010-11-13T03:23:28.408+05:302010-11-13T03:23:28.408+05:30'मारामारी करून आलेल्या पोरासारखा का दिसेना, या...'मारामारी करून आलेल्या पोरासारखा का दिसेना, याला तिथे वार्यातच ठेवायचं असं मी ठरवलंय. नाही तरी मला कुठे व्हर्सायसारखी ‘शिस्तबद्ध’ बाग करायचीय? तो मजेत असला म्हणजे झालं.':) छान! खूप आवडलं! नेहेमी बागेत रमलेली असतेस ना गं तू?Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-83315016766244409052010-05-27T17:58:40.993+05:302010-05-27T17:58:40.993+05:30@ कीर्ती, पोस्ट आवडली म्हणून छान वाटालं. तुझ्या प्...@ कीर्ती, पोस्ट आवडली म्हणून छान वाटालं. तुझ्या प्रतिक्रियेवरून मला एकदम तारे जमीन पर मधली भावंडं - विशेषतः त्यातला सिन्सियर, स्कॉलर दादा आठवला.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-57021745292287150862010-05-27T17:48:29.005+05:302010-05-27T17:48:29.005+05:30@ तन्वी, तू सुद्धा? (कं पंथातलीच असूनसुद्धा? ) अगं...@ तन्वी, तू सुद्धा? (कं पंथातलीच असूनसुद्धा? ) अगं सद्ध्या उन्हाळ्यामुळे झाडांचे फार हाल होताहेत. जरा एखादा पाऊस झाला म्हणजे मस्त दिसतील. एक - दोन आठवडेच उरलेत आता उन्हाळ्याचे. तेंव्हा, लवकरच ... :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-25442890165672495932010-05-27T17:45:36.661+05:302010-05-27T17:45:36.661+05:30@ विनय, खरंय.पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना हे झाडांच्य...@ विनय, खरंय.पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना हे झाडांच्याही बाबतीत असणार.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-41347724316875617852010-05-27T16:35:08.589+05:302010-05-27T16:35:08.589+05:30Gauri,
this was too good. your plants are like my...Gauri,
this was too good. your plants are like my two sons. elder one is conformist , respects rules and all that........ younger one is just like you wrote about Raxas - self styled, reactionary, challenging the authority. hehehe . i loved the analogy. you are very good at drawing analogies.kirtihttps://www.blogger.com/profile/01876343242408813468noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-13580444644639913132010-05-27T15:23:12.467+05:302010-05-27T15:23:12.467+05:30क्या बात है!!! स्कॉलर आणि राक्षस दोघेही क्य़ूट आहेत...क्या बात है!!! स्कॉलर आणि राक्षस दोघेही क्य़ूट आहेत... :D

>>>>>>ताजे फोटो पण टाक ना म्हणजे महास्कॉलर आणि ब्रह्मराक्षस कसे दिसतात ते कळेल.. ;)

लवकर टाक फोटो .....आळशी कोणीकडची!!! :)tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-26533217852343750432010-05-27T12:40:07.323+05:302010-05-27T12:40:07.323+05:30अहो, एकाच आईच्या पोटी जन्म घेणारी दोन मुलं सुद्धा ...अहो, एकाच आईच्या पोटी जन्म घेणारी दोन मुलं सुद्धा एकसारखी होत नाहीत. तिथे ह्या झाडांचं काय घेऊन बसलात. ते सोडा, आपण सगळे मानव जातिचेच आहोत. तरी एक माणूस दुसर्या सारखा नसतो. तेच ह्या झाडांच्या बाबतीत का घडू नये??Vinayhttps://www.blogger.com/profile/00001179092240729416noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-73903687367182966342010-05-27T11:12:50.772+05:302010-05-27T11:12:50.772+05:30@ राज, दोन्ही फिलोडेड्रॉनमधल्याच पोटजाती आहेत. फिल...@ राज, दोन्ही फिलोडेड्रॉनमधल्याच पोटजाती आहेत. फिलोडेड्रॉनमध्ये खूप वैविध्य असतं. (हे मला ती झाडं घेताना माहित नव्हतं, आणि घेताना दोन्ही साधारण एकाच आकाराची दिसत होती.). ज्युरासिक पार्कमधला quote सहीच आहे ... मला आठवत नव्हता.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-14978567732250070312010-05-27T10:34:54.088+05:302010-05-27T10:34:54.088+05:30मस्त. दोन्ही झाडे एकाच जातीची आहेत यावर
विश्वास बस...मस्त. दोन्ही झाडे एकाच जातीची आहेत यावर
विश्वास बसत नाही. हे वाचून मला ज्युरासिक पार्कमधली
पॅलिओबॉटनिस्ट एली काय म्हणते ते आठवले..

You have plants right here in this building, for example, that are poisonous. You picked them because they look pretty, but these are aggressive
living things that have no idea what century they're
living in and will defend themselves. Violently, if
necessary.Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-78499492459605856352010-05-27T10:12:28.658+05:302010-05-27T10:12:28.658+05:30@ भाग्यश्री, अगं तुझी ब्रह्मराक्षसाची पोस्ट वाचली ...@ भाग्यश्री, अगं तुझी ब्रह्मराक्षसाची पोस्ट वाचली ... सहीच आहे तुझाही ब्रह्मराक्षस.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-51181713595973611742010-05-27T10:11:07.240+05:302010-05-27T10:11:07.240+05:30@ हेरंब, ताजे फोटो लवकरच (?) टाकते.@ हेरंब, ताजे फोटो लवकरच (?) टाकते.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-28899366084612047592010-05-27T10:10:28.715+05:302010-05-27T10:10:28.715+05:30@ आळश्यांचा राजा: कसचं कसचं@ आळश्यांचा राजा: कसचं कसचंGourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-31891521136157154312010-05-27T10:09:42.345+05:302010-05-27T10:09:42.345+05:30@ आनंद, खास वाढदिवसानिमित्त २ पोस्ट ;)@ आनंद, खास वाढदिवसानिमित्त २ पोस्ट ;)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-22138886863226922202010-05-27T08:53:52.622+05:302010-05-27T08:53:52.622+05:30सहीच.... अगं आमचा ब्रम्हराक्षसही असाच अगदी वेडा आह...सहीच.... अगं आमचा ब्रम्हराक्षसही असाच अगदी वेडा आहे पण फुलतो तेव्हां मात्र अगदी वेड लावतो गं.स्कॉलर अगदी मेटिक्युलसली वागणारा. छानच.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-70450941558929067012010-05-27T01:00:24.800+05:302010-05-27T01:00:24.800+05:30सुंदर !! झक्कास !! (पहिलं स्कॉलर साठी आणि दुसरं रा...सुंदर !! झक्कास !! (पहिलं स्कॉलर साठी आणि दुसरं राक्षसासाठी..) ..

ताजे फोटो पण टाक ना म्हणजे महास्कॉलर आणि ब्रह्मराक्षस कसे दिसतात ते कळेल.. ;)

बाकी आनंदशी सहमत. समानधर्मामुळे राक्षस जवळचा वाटला..हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-933814592001429152010-05-27T00:31:30.182+05:302010-05-27T00:31:30.182+05:30लय भारी लिवता तुमी म्याडम!लय भारी लिवता तुमी म्याडम!आळश्यांचा राजाhttps://www.blogger.com/profile/13983279467421909839noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-45628988954105239572010-05-26T23:41:57.023+05:302010-05-26T23:41:57.023+05:30हेहेहे.. तातडीने पोस्टल्याबद्दल धन्यवाद. पण हे सवय...हेहेहे.. तातडीने पोस्टल्याबद्दल धन्यवाद. पण हे सवयीचे व्हायला हवे ;-).

स्कॉलर आवडला.. पण राक्षस जास्त जवळचा वाटतोय...आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com