tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post7988573940512347905..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: पाणी...Gourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-80845885543692961332009-12-22T11:47:22.585+05:302009-12-22T11:47:22.585+05:30धन्यवाद, हरेकृष्णजी!
महेन्द्र, अनुजा, आले बरं का ...धन्यवाद, हरेकृष्णजी!

महेन्द्र, अनुजा, आले बरं का परत :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-681824011716259302009-12-22T07:14:12.889+05:302009-12-22T07:14:12.889+05:30वावाHAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-47611674803207502172009-12-17T11:07:48.163+05:302009-12-17T11:07:48.163+05:30वेळ मिळत नाहीये का ग अजिबात? बरेच दिवस झाले. मी ये...वेळ मिळत नाहीये का ग अजिबात? बरेच दिवस झाले. मी येते नेहमी. बघ थोडी सवड मिळाली की लिहीना... आग्रह नाही करत पण तुला मिस करते.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-63313306629801905122009-12-15T16:10:20.928+05:302009-12-15T16:10:20.928+05:30नविन लिहा काहितरी.... :)नविन लिहा काहितरी.... :)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-18769280303378452162009-12-11T00:40:43.608+05:302009-12-11T00:40:43.608+05:30पाणी हे मस्तच वाटत, बाथ टब, तरणतलाव, ओहोळ अहाहा ह्...पाणी हे मस्तच वाटत, बाथ टब, तरणतलाव, ओहोळ अहाहा ह्याच जागा आहेत जिथे डोक्यात विचार नसतात. मस्त डुंबत नाहीतर पायाचे तळवे बुडवून बसायचे. सध्याच्या पाणी टंचाईत
तुझे पाण्याचे पोस्ट थंड करून मन उल्हासित करून गेले. फोटो सुरेख.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-92116879290777070372009-12-11T00:40:39.078+05:302009-12-11T00:40:39.078+05:30पाणी हे मस्तच वाटत, बाथ टब, तरणतलाव, ओहोळ अहाहा ह्...पाणी हे मस्तच वाटत, बाथ टब, तरणतलाव, ओहोळ अहाहा ह्याच जागा आहेत जिथे डोक्यात विचार नसतात. मस्त डुंबत नाहीतर पायाचे तळवे बुडवून बसायचे. सध्याच्या पाणी टंचाईत
तुझे पाण्याचे पोस्ट थंड करून मन उल्हासित करून गेले. फोटो सुरेख.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-90522808402173735042009-12-10T09:12:59.458+05:302009-12-10T09:12:59.458+05:30BlueMist, ब्लॉगवर स्वागत!
थोडासा वेळ स्वतःसाठी का...BlueMist, ब्लॉगवर स्वागत!

थोडासा वेळ स्वतःसाठी काढून ह अनुभव पुन्हा घ्याच :)

देवनागरीमधून लिहिण्यासाठी तुम्ही बरहा सॉफ्टवेअर वापरू शकता. किंवा gmail / esakaal च्या पानावर देवनागरीमधून लिहिण्याची सोय असते,तिथे लिहून कॉपी- पेस्ट करू शकता.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-200481866602442362009-12-10T00:43:39.856+05:302009-12-10T00:43:39.856+05:30I don't know how to write in marathi in blogsp...I don't know how to write in marathi in blogspot hence writing in English. It has been ages since i have experienced this. Tiny pleasures of life. With or without logic worth enjoying. :)Sunshinehttps://www.blogger.com/profile/05154657217086859106noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-13360325379502366262009-12-09T19:49:21.257+05:302009-12-09T19:49:21.257+05:30हे पोस्ट टाकून मी ब्लॉगजगतातून गायब झाले आहे - प्र...हे पोस्ट टाकून मी ब्लॉगजगतातून गायब झाले आहे - प्रतिक्रियांना काही उत्तर नाही - सॉरी.
परवापासून सुट्टी आहे माझी, त्यामुळे सद्ध्या ऑफिसच्या कामातून डोकं वर काढणं जवळपास अशक्यच वाटतंय ... सुट्टीचे चार दिवस निवांत हवे असतील तर जाण्यापूर्वी ही मगजमारी करायलाच हवी :(

@ आनंद, नदीच्या पाण्यात पाय बुडवून बसणं म्हणजे खरंच मोठं सुख असतं. या ओहोळाकडे बघून मला पहिल्यांदा वाटलं होतं की धड पाय तरी ओले होतील का एवढ्याश्या पाण्यात ... पण पायच काय - थेट मनापर्यंत पोहोचलं ते पाणी.

@ आशुराज,

thats a big compliment ... thanks!
ब्लॉगवर स्वागत. आणि तुझ्या ब्लॉगला शुभेच्छा!

@ भानस,
अगं कधीकधी आपण रोजच्या रूटीनमध्ये इतके बुडून जातो ना, की असे सुंदर क्षण कधी निसटून गेले कळतही नाही !Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-59819539104917079472009-12-08T23:14:28.169+05:302009-12-08T23:14:28.169+05:30हो गं. तापलेल्या तळव्यांना गार पाण्याचा स्पर्श सुख...हो गं. तापलेल्या तळव्यांना गार पाण्याचा स्पर्श सुखावून जातोच. बाकी हे अगदी खरं...अनेकदा उगाच गडबड( मनात असलेली काढायचा म्हटला तर वेळ नक्कीच मिळतो ) करतो आपण आणि असे अनेक छोटे छोटे निखळ आनंदाचे क्षण दवडतो.
छान लिहीलेस.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-31339926063239405622009-12-08T13:15:58.450+05:302009-12-08T13:15:58.450+05:30तुझा ब्लॉग वाचून असच काहीस होत. मीन्स तणाव क्षालन ...तुझा ब्लॉग वाचून असच काहीस होत. मीन्स तणाव क्षालन का काय म्हणतात ते...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-916886838875762762009-12-07T18:11:48.049+05:302009-12-07T18:11:48.049+05:30परंपरेच्या मागचं लौजिक माहित नाही पण थंडगार पाण्या...परंपरेच्या मागचं लौजिक माहित नाही पण थंडगार पाण्यात पाय बुडवल्याने मनाला तजेला मिळतो हे खरे....
गोदावरीच्या पाण्यात असेच १-२ तास मजेत घालवले होते....ताणरहित.आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com