tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post8867179814143636643..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: OpenGourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger20125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-60134411496441419362012-04-03T13:18:48.894+05:302012-04-03T13:18:48.894+05:30सिद्धार्थ, टेनिस किंवा आगासी प्रेमी नसूनही आवडेल अ...सिद्धार्थ, टेनिस किंवा आगासी प्रेमी नसूनही आवडेल असं आहे हे पुस्तक. नक्की वाच.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-76904319703118690892012-04-03T12:52:07.326+05:302012-04-03T12:52:07.326+05:30>> "आपल्याला आयुष्यात काय करायचंय याच्य...>> "आपल्याला आयुष्यात काय करायचंय याच्या कन्फ्युजनमध्ये आणि आपण कुवतीएवढं करून दाखवत नाही या टोचणीमध्ये मी त्याच्या अगदी जवळपासच आहे."

केवळ ह्या एका वाक्यामुळे तरी Open वाचायलाच हवे आत्ता.सिद्धार्थhttps://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-40451841978762137272012-04-03T11:16:31.832+05:302012-04-03T11:16:31.832+05:30रोहन, अगदी खरं! तू आणि शमिकाने पुस्तक शोधायचं मोठं...रोहन, अगदी खरं! तू आणि शमिकाने पुस्तक शोधायचं मोठं काम केलंत म्हणून मला वाचायला ते मिळालं बरं! आणि मला ते फारच आवडलं, म्हणून ही पोस्ट :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-53059033135547416962012-04-03T01:19:24.794+05:302012-04-03T01:19:24.794+05:30जाम शोधाशोध केली तेंव्हा आदल्या रात्री सापडले हे प...जाम शोधाशोध केली तेंव्हा आदल्या रात्री सापडले हे पुस्तक.. :) नाहीतर तू ही पोस्ट लिहू शकली नसतीस.. ;)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-20185588038741328952012-03-28T13:25:49.679+05:302012-03-28T13:25:49.679+05:30अनघा, तू हे रेकमेंड केलंस आणि खांदेरीला आठवणीने आण...अनघा, तू हे रेकमेंड केलंस आणि खांदेरीला आठवणीने आणलंस म्हणून वाचायला मिळालं मला :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-52838384736126799302012-03-28T13:21:52.711+05:302012-03-28T13:21:52.711+05:30हेरंब, लवकर वाच, आणि परीक्षण लिही! :)हेरंब, लवकर वाच, आणि परीक्षण लिही! :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-91945032753034235982012-03-27T18:37:08.576+05:302012-03-27T18:37:08.576+05:30'चुकणारा, सावरणारा, पुन्हा चुकणारा एक हाडामांस...'चुकणारा, सावरणारा, पुन्हा चुकणारा एक हाडामांसाचा माणूस या पुस्तकात भेटतो, म्हणून मला ‘ओपन’ आवडलं.'

हे अगदी खरंय...आणि म्हणूनच मलाही अतिशय आवडलेलं पुस्तक आहे.

आपल्या आवडीनिवडी जुळतात ह्यावर अजून एकदा शिक्कामोर्तब झालं गं ! :) :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-55530284506725285242012-03-27T17:54:03.391+05:302012-03-27T17:54:03.391+05:30कालच विकत घेतलंय. लवकरच संपवतो.कालच विकत घेतलंय. लवकरच संपवतो.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-43353000734645101862012-03-27T12:06:15.317+05:302012-03-27T12:06:15.317+05:30सुहास, ओपन प्रकाशित झालं तेंव्हा त्याचं खूप कौतुक ...सुहास, ओपन प्रकाशित झालं तेंव्हा त्याचं खूप कौतुक झालं होतं, पण अनघाने रेकमेंड करेपर्यंत मला ते वाचावंसं वाटलं नाही. पुस्तक कितीही चांगलं असो, आपण ते पुस्तक वाचण्याची वेळ यावी लागते असं मी समजायला लागले आहे हल्ली :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-13846192708830917062012-03-27T12:03:03.785+05:302012-03-27T12:03:03.785+05:30आप्पाने खूप आधी रेकमेंड केलं होतं, पण वाचायचा मुहू...आप्पाने खूप आधी रेकमेंड केलं होतं, पण वाचायचा मुहूर्त आला नाही, आता तुझी पोस्ट वाचून पुस्तक घ्यावेच म्हणतो :) :)Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-69759514265199830902012-03-27T11:54:45.636+05:302012-03-27T11:54:45.636+05:30राज, पुस्तकाविषयी लिहितांना मला ते आवडलं की नाही ह...राज, पुस्तकाविषयी लिहितांना मला ते आवडलं की नाही हे सांगायची खूप घाई असते. त्यात पुस्तकाची माहिती लिहायची राहून जाते :) नक्की वाच पुस्तक. अतिशय प्रामाणिक आत्मकथन आहे असं हे.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-89529423130148599232012-03-27T11:52:32.037+05:302012-03-27T11:52:32.037+05:30हेरंब, :) :)हेरंब, :) :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-63832081998415653432012-03-27T11:49:03.189+05:302012-03-27T11:49:03.189+05:30अपर्णा, मी (नेहेमीप्रमाणे) आधाश्यासारखं दोन - तीन ...अपर्णा, मी (नेहेमीप्रमाणे) आधाश्यासारखं दोन - तीन दिवसात वाचलं पुस्तक. त्यामुळे त्यातल्या सगळ्या मॅचेसची वर्णनं वाचताना "हे शोधून परत बघितलं पाहिजे" असं वाटलं, तरी तसं करायला वेळ नव्हता मला :)
टेनिस बघायला मला आवडतं, पण मी आयुष्यात कधी टेनिसची रॅकेट हातात धरलेली नाही, किंवा या खेळाविषयी फारशी तांत्रिक माहिती मिळवलेली नाही. तरी मला हे पुस्तक आवडलंय. तसंही राजने प्रतिक्रियेत म्हटलंच आहे पुस्तकाविषयी अजून वाचायला आवडेल म्हणून - तर एक पोस्ट होऊन जाऊ देत तुझी या विषयावर!Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-53471031956846033992012-03-27T10:01:03.225+05:302012-03-27T10:01:03.225+05:30बरेच दिवस यादीत आहे हे पुस्तक. सुरेख परिचय.
लवकर ...बरेच दिवस यादीत आहे हे पुस्तक. सुरेख परिचय.
लवकर संपल्यासारखा वाटला. आणखी वाचायला आवडलं असतं.Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-74396887022145393012012-03-26T23:34:39.960+05:302012-03-26T23:34:39.960+05:30पहिल्या आणि शेवटच्या परीच्छेदशी पूर्ण सहमत :))
मी...पहिल्या आणि शेवटच्या परीच्छेदशी पूर्ण सहमत :))

मी ही वाचेन लवकरच..हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-12391167943195705362012-03-26T22:45:19.898+05:302012-03-26T22:45:19.898+05:30गौरी, सात आठ टपल्या मारून घे अनघाकडून माझ्या वतीने...गौरी, सात आठ टपल्या मारून घे अनघाकडून माझ्या वतीने....(श्या काय वाक्य झालंय) अगं कालच हेरंबला मी हे रेकमेंड करत होते कारण कशावरून तरी टेनिस या विषयावर बोलत होते..मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यात लायब्ररीतून आणून वाचलं...कसलं भन्नाट आहे नं आणि मजा म्हणजे माझा नवरा बर्यापैकी टेनिस खेळतो आणि आम्ही दोघंही ग्रॅंडस्लॅम्स आवडीने पाहातो पण त्याला वाचनाचा जाम तिटकारा आहे तर मी यातलं काही काही निवडक त्याला वाचून दाखवलंय....I wish I had recorded that as I have returned the book already...:D
आणि मग त्या रेफ़रंसच्या मॅचेस त्याने मायाजालावरून शोधून पुन्हा पाहिल्यात....इतकं त्याचं लिखाण जबरी आहे....असो मी तर हे पुस्तक वाचून इतका मोठा सलाम ठोकला होता की त्याच्यावर लिहायला मला तर जमलंच नस्तं...या पार्श्वभूमीवर तुझी पोस्ट मस्तच आहे...होय कमेंट आवरतेय...कारण पुस्तक आवडलं तरी इतकं चर्हाट लावायची गरज नाही न....(बाय द वे, तुझ्या ब्लॉगवरची माझी आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी कमेंट असेल का? मुळात तुझ्या अनियमित पोस्टाही बरेचदा मस्त छोट्या छोट्याच असतात ना?? मग ही तर एक अख्खी पोस्ट म्हणून खपेल...:))
असो...आतापर्यंत वाचलेल्या आत्मचरित्रापैकी सगळ्यात डिटेल्ड आणि सगळ्यात प्रामाणिक..माझ्या पुढच्या वेगास दौर्यात त्याची ती शाळा पाहायचं मी ठरवलंय आता देव पुन्हा वेगासला कधी नेतो माहित नाही....
आता मात्र फ़ुफ़ाटा....:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-33542885217351284002012-03-26T21:47:01.418+05:302012-03-26T21:47:01.418+05:30प्रवीण, कालच वाचून संपवलंय मी पुस्तक ... त्यामुळे ...प्रवीण, कालच वाचून संपवलंय मी पुस्तक ... त्यामुळे सद्ध्या जो भेटेल त्याला कौतुक सांगते आहे ‘ओपन’चं :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-65173876686926789272012-03-26T21:23:07.953+05:302012-03-26T21:23:07.953+05:30उत्सुकता ताणावलीत..khrach prachand utsukata wadhaw...उत्सुकता ताणावलीत..khrach prachand utsukata wadhawalit.... baghu kevha wachayala milate teSUSHMEYhttps://www.blogger.com/profile/05031625352937995102noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-68644593835930825302012-03-26T18:46:41.331+05:302012-03-26T18:46:41.331+05:30अभिषेक, जरून वाचून पहा.अभिषेक, जरून वाचून पहा.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-62286209582270027432012-03-26T18:43:50.205+05:302012-03-26T18:43:50.205+05:30उत्सुकता ताणावलीत...उत्सुकता ताणावलीत...Abhishekhttps://www.blogger.com/profile/10754802034003530383noreply@blogger.com