tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post9057949996889095710..comments2024-02-21T22:14:03.388+05:30Comments on झाले मोकळे आकाश: Out of mind notificationGourihttp://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comBlogger18125tag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-75735550182334835422011-01-19T19:08:32.119+05:302011-01-19T19:08:32.119+05:30मीनाक्षी, अगं तुझी प्रतिक्रिया मिळाली तेंव्हा मला ...मीनाक्षी, अगं तुझी प्रतिक्रिया मिळाली तेंव्हा मला नेटला फार कमी ऍक्सेस होता ... आज इतक्या उशीरा उत्तर देते आहे तुला.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-2830622315692703552010-12-24T10:38:37.952+05:302010-12-24T10:38:37.952+05:30http://www.facebook.com/?ref=logo#!/notes/suresh-p...http://www.facebook.com/?ref=logo#!/notes/suresh-pethe/marathi-blogarsa-apalya-pahilya-melavyacya-smrti-jagavuya-ka-re-/157495897629745 ikade tuza photo pahila :)Meenakshi Hardikarhttps://www.blogger.com/profile/17527933788882885383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-19894792602421991422010-12-04T08:04:15.327+05:302010-12-04T08:04:15.327+05:30हेरंब, आभार्स ... सध्या शुभेच्छांची फार गरज आहे :)...हेरंब, आभार्स ... सध्या शुभेच्छांची फार गरज आहे :) किती आणि काय काय जमेल एवढ्या दिवसात म्हणून मधूनच शंका येतीये.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-85078616893660696972010-12-04T02:06:34.730+05:302010-12-04T02:06:34.730+05:30दोन महिने सुट्टी? आई ग.. !! मला म्हणतानाही धाप लाग...दोन महिने सुट्टी? आई ग.. !! मला म्हणतानाही धाप लागली... !! आनंदाने ग :)

कोणी नमस्कार केला की माझी आजी म्हणायची "मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत".. त्याच धर्तीवर तुला या दोन महिन्यांत जे काही (अचिव्ह) करायचं असेल ते सगळं पूर्ण होवो या शुभेच्छा !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-50023964758974139292010-12-03T22:20:30.512+05:302010-12-03T22:20:30.512+05:30भाग्यश्री,अग हे दोन महिने खास अगदी माझे आहेत ... न...भाग्यश्री,अग हे दोन महिने खास अगदी माझे आहेत ... नवरासुद्धा इथे नाहीये सद्ध्या, आणि ते अगदी माझ्या पथ्यावर पडलंय. बघू डोक्याचं काय करता येतं ते आता.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-65529678785741985202010-12-03T19:39:38.566+05:302010-12-03T19:39:38.566+05:30गौरे, अगं हे सगळे गोंधळ आयुष्यालाच पुजलेले आहेत. त...गौरे, अगं हे सगळे गोंधळ आयुष्यालाच पुजलेले आहेत. तेव्हां ते कमी होतील किंवा संपतील वगैरे भानगडीत न पडता त्यांना गृहित धरूनच चालायचे. आता हाताशी असलेले दोन महिने अगदी स्वत:चे करून टाक. जमेल तितकी मजा आणि भरभरुन आनंद घे. कदाचित बरेच समज व गैरसमजही दूर होऊन जातील. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-72845106248012739542010-12-03T14:10:55.365+05:302010-12-03T14:10:55.365+05:30thanks G!thanks G!Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-68518313175870411132010-12-03T14:09:28.781+05:302010-12-03T14:09:28.781+05:30enjoy your sabbatical.
:)enjoy your sabbatical.
:)~Ghttps://www.blogger.com/profile/04136504255538483496noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-18039250797133778262010-12-03T13:16:37.492+05:302010-12-03T13:16:37.492+05:30राज, खरंय मॉमने म्हटलेलं.
And very relevant for m...राज, खरंय मॉमने म्हटलेलं.
And very relevant for my current situation.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-48158283559152704242010-12-03T13:09:11.716+05:302010-12-03T13:09:11.716+05:30इथे मॉमचे एक वाक्य आठवले, कदाचित क्लिशे वाटू शकेल,...इथे मॉमचे एक वाक्य आठवले, कदाचित क्लिशे वाटू शकेल, पण मला आवडते. :)

“It's a funny thing about life; if you refuse to accept anything but the best, you very often get it.” ~ William Somerset Maugham.Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-36341282356876578452010-12-03T13:03:11.706+05:302010-12-03T13:03:11.706+05:30तन्वी, अगं मलाही असंच वाटलं ... तुझ्या पोस्टवरच्या...तन्वी, अगं मलाही असंच वाटलं ... तुझ्या पोस्टवरच्या प्रतिक्रियेत म्हटलंय ना, असंच काही लिहायचं मनात होतं म्हणून ... ते यामुळेच.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-26069321064797650212010-12-03T13:01:23.191+05:302010-12-03T13:01:23.191+05:30राज, सगळ्यात जे करावंसं वाटातंय त्याची व्यवहाराशी ...राज, सगळ्यात जे करावंसं वाटातंय त्याची व्यवहाराशी सांगड घालणं हीच मोठ्ठी अडचण आहे!
शुभेच्छांसाठी धन्यवाद!Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-21167532701584184152010-12-03T12:55:48.828+05:302010-12-03T12:55:48.828+05:30गौरी आपण सगळेच बहूतेक या वर्तूळाच्या भोवती फिरत अस...गौरी आपण सगळेच बहूतेक या वर्तूळाच्या भोवती फिरत असतो कुठेतरी....
अशीच तर आली होती गं माझी यावेळेसची पोस्ट... स्वत:च स्वत:ला विचारले, सांगितले समजावले ई.ई.... :)
सुट्टीला जाऊन ये आधि, एखादा लहानमोठा ब्रेक बरेच प्रश्न सोडवतो अश्यावेळेसही आणि एरवीही....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-2214284280270494482010-12-03T12:47:13.091+05:302010-12-03T12:47:13.091+05:30माझे वैयक्तिक मत असे की फॉलो युअर पॅशन. अर्थात हे ...माझे वैयक्तिक मत असे की फॉलो युअर पॅशन. अर्थात हे बोलायला सोपे असते, प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या अडचणी असतात. सुट्टी चांगली जावो आणि योग्य दिशा मिळो ही शुभेच्छा. :)Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-88844322326603877012010-12-03T12:26:58.643+05:302010-12-03T12:26:58.643+05:30धन्यू अनघा :)धन्यू अनघा :)Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-80103287682880396122010-12-03T12:24:15.543+05:302010-12-03T12:24:15.543+05:30सापडेल गं, तुझं तुलाच लवकरच सापडेल बघ! :)सापडेल गं, तुझं तुलाच लवकरच सापडेल बघ! :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-81440293426820910992010-12-03T12:17:01.185+05:302010-12-03T12:17:01.185+05:30अनघा, अगं नुसता गोंधळ उडालाय डोक्यात ... माझं काम ...अनघा, अगं नुसता गोंधळ उडालाय डोक्यात ... माझं काम तसं पॉझिटिव्हली वाईट नाहीये खरं म्हणजे ... वेगवेगळ्या प्रकारच्या कामाची संधी आहे, नोकरीत मिळू शकतं तेवढं स्वातंत्र्य आहे, आर्थिक बाजू ठीक आहे. पण आपल्याला आयुष्यात हेच करायचंय असं आतून वाटात नाहीये. बघू काही उपाय सापडतो का ते.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4214284818202999995.post-10340746433919700612010-12-03T12:06:10.250+05:302010-12-03T12:06:10.250+05:30:) गौरी, हा गोंधळ माझाही होतो. जरी हे जाहिरातक्षेत...:) गौरी, हा गोंधळ माझाही होतो. जरी हे जाहिरातक्षेत्र रोजचे नवनवे अनुभव देत असलं तरी हे काही नुस्त 'creation' नव्हे. जसे पैसे तसे काम असं हे सगळं गणित. परंतु, घर चालवणे आणि मनाला आनंद होईल असे काम करणे, ही सांगड आयुष्यात कधी तरी घालता यावी ही मनोमन इच्छा! मी अगदी तुझ्या बाजूला बसून तुझ्या जोडीने पुन्हा विचारात पडले. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.com