Monday, May 7, 2012

कार्ले आणि भाजे

मागच्या आठवड्यात कार्ल्याची आणि भाज्याची लेणी बघितली. कार्ला - भाजा भटकंतीचे हे काही फोटो: 

कार्ल्याचा चैत्य




भाज्याच्या वाटेवर ...

भाजे – मुख्य गुंफा


आणि ही इंद्रायणीची वेगवेगळी रूपं...





    पेडलबोट वाट चुकून भलतीकडेच किनार्‍याला लागली तर काय करावं? अलेली संधी साधून जलपर्णीच्या फुलांचा फोटो काढून घ्यावा! :)
    ही फुलं बघितल्यावर मला पहिल्यांदा पटलं, शोभिवंत वनस्पती म्हणून जलपर्णी भारतात का आणली गेली असेल ते. तिने कृतघ्नपणे सगळे पाणवठेच दूषित केले नसते, तर मी सुद्धा हे झाड मुद्दामहून बागेत आणून लावलं असतं कदाचित!



ही भटकंतीत भेटलेली फुलं -