इथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.
Tuesday, October 9, 2012
Monday, October 1, 2012
माझ्या गोव्याच्या भूमीत ...
पावसाळ्यात गोव्याला फक्त येडे लोक
जातात असा माझा आजवर समज होता. इतकी वर्षं पुण्यात राहून मी गोव्याला गेले नव्हते,
त्यामुळे पावसाळ्यात का होईना, पण गोव्याला जायला मिळतंय म्हटल्यावर मी संधी साधून
घेतली. पावसाळ्यात गोवा बघितल्यावर, “पावसाळ्यात गोव्याला जाऊन लोक येडे होतात”
अशी सुधारणा जुन्याच समजामध्ये झाली आहे. :)
गोवा बघून ‘बाकीबाब’ बोरकर आठवले
...
वनश्रीची कारागिरी ... |
से कॅथेड्रल |
शांतादुर्गा |
गोव्याचे अजून फोटो इथे आहेत:
Subscribe to:
Posts (Atom)