Tuesday, December 27, 2011

ज्वाला जशा उसळती ...

सगळ्या उत्सुकतेने माना उंचावून बघताहेत आकाशाकडे ... उद्याची वाट बघत :)
बदामी एक्झोराच्या कळ्या

* पोस्टीच्या नावातच ‘जशा’ ऐवजी ‘जश्या’ लिहिलं होतं मी ... ते नजरेला आणून दिल्याबद्दल आभार, सविता! आता दहा वेळा लिहून टायपून काढायला पाहिजे हा शब्द. :)

10 comments:

Anagha said...

मस्त !! :)

Gouri said...

मस्त दिसतात ना अनघा एक्झोराच्या कळ्या!

aativas said...

एकदम छान!

अपर्णा said...

तू माझा एक मोठ्ठा क्लास घेतलास तरी लक्षात नाही राहायचं पण फ़ोटो भारी आहे ....:)

>>अवांतर.... काय गं तू बॉटनीतली गल्ली चुकून हिंजवडीला गेलीस का काय गं....:P

Gouri said...

सविता, मी बहुतेक डोळे मिटून टाकली असावी ही पोस्ट ... नावातली चूकही मला दिसली नव्हती ... ती नजरेस आणून दिल्याबद्दल आभार!
रच्याकने, ‘ज्वाला जशा उसळती ... ’ ची शेवटेची ओळ काही केल्या आठवत नाहीये :(

Gouri said...

अपर्णा, अग एन्जॉय करता येणं महत्त्वाचं. नावं लक्षात राहणं न राहणं उपरबालेके हाथ मे :)
आणि नुसती बॉटनीच नाही ... बर्‍याच वेगवेगळ्या गल्ल्या चुकल्यात हिंजवडीला पोहोचताना ... यावर एक पूर्ण पोस्ट होऊ शकेल!

Abhishek said...

ह्या कळ्यांच्या पाकळ्या खुलून त्या आकाशावर फोकस करतील तो पण फोटो टाक हो.... उद्या!

Gouri said...

अभिषेक, फुललेल्या कळ्यांचाही टाकते उद्या.

भानस said...

सुपर्ब ! मस्तच दिसत आहेत एक्झोराच्या कळ्या !

Gouri said...

श्रीताई, :)