तरीतून दिसणारा सिंधुदुर्ग |
सिंधुदुर्गाच्या तटावरून |
परतताना ... |
१. तासाभरात परत यायच्या बोलीवर तरीमध्ये बसू नये. किल्ला मनासारखा पूर्ण बघायला मिळाला नाही की हळहळ वाटते. जास्त वेळासाठी आपल्याला कोणी घेऊन जाईल का याची आधी चौकशी करावी.
२. किल्ल्याचा नकाशा, माहितीपुस्तिका, गाईड अशा दुर्मिळ गोष्टी आधीपासून शोधत रहावं, मिळता क्षणी त्यांचा लाभ घ्यावा. नंतर महाराजांच्या हाताचा ठसा कुठे आहे म्हणून शोधत बसावं लागतं.
6 comments:
:D
अनघा, अग आधी नीट प्लॅनिंग केलं नाही, आणि वेळ पुरेसा नसला, म्हणजे ती जागा बघितल्याचं समाधान मिळत नाही ना, म्हणून :)
छान आहेत फोटो ..
तुझ्या अभ्यासू वृत्तीची ओळख आहे नं मला...त्यामुळे माहितेय की सगळी आधी माहिती करून घेता आली असती तर तुला अजून मजा आली असती. :)
बंड्या, आभार!
अनघा, :)
Post a Comment