मागच्या आठवड्यात कार्ल्याची आणि भाज्याची लेणी बघितली. कार्ला - भाजा भटकंतीचे हे काही फोटो:
कार्ल्याचा चैत्य
|
भाज्याच्या वाटेवर ...
|
भाजे – मुख्य गुंफा
|
आणि ही इंद्रायणीची वेगवेगळी रूपं...
पेडलबोट वाट चुकून भलतीकडेच किनार्याला लागली तर काय करावं? अलेली संधी साधून जलपर्णीच्या फुलांचा फोटो काढून घ्यावा! :)
ही फुलं बघितल्यावर मला पहिल्यांदा पटलं, शोभिवंत वनस्पती म्हणून जलपर्णी भारतात का आणली गेली असेल ते. तिने कृतघ्नपणे सगळे पाणवठेच दूषित केले नसते, तर मी सुद्धा हे झाड मुद्दामहून बागेत आणून लावलं असतं कदाचित!
ही भटकंतीत भेटलेली फुलं -
19 comments:
Fantastic pics!
Bipin, thanks! :)
Gouri, very nice pics..Thanks!
Thanks Trupti!
भटकंती असल्याने बाय डिफॉल्ट आवडल्या गेलेलं आहे.
मस्त फोटो... मी हल्लीच जाऊन आलोय इथे पण अजून फोटो टाकले नाहीयेत.. :)
पंकज, ‘मिनी भटकंती’ म्हणायचं का याला? :)
रोहन, अरे तुझे खांदेरी - उंदेरीचे फोटो पण पेंडिंग आहेत अजून ... लवकर टाक बघू सगळे फोटो! :)
म्हणजे मध्ये गायब होतीस ते इथे गेली होतीस तर ? :)
फोटो मस्तच ! :)
हो ... मागच्या आठवड्यात इकडे गेले होते ग :)
मस्त मस्त फोटू एकदम..
रच्याक, पहिल्या दोन ओळी कुठल्यातरी बौद्धकालीन एनक्रिप्टेड लिपीत लिहिल्या आहेस का?? ;)
qÉÉaÉcrÉÉ AÉPûuÉŽÉiÉ MüÉsrÉÉïcÉÏ AÉÍhÉ pÉÉerÉÉcÉÏ sÉåhÉÏ बघितली. MüÉsÉÉï – pÉÉerÉÉcrÉÉ pÉOûMÇüiÉÏcÉå Wåû MüÉWûÏ TüÉåOûÉå.
;)
हेरंबा, बरोब्बर ओळखलंस ... खारोष्टी आहे ती ;)
मला नीट दिसताहेत त्या ओळी ... ("मागच्या आठवड्यात कार्ल्याची आणि भाज्याची लेणी बघितली. कार्ला - भाजा भटकंतीचे हे काही फोटो:" असा सिक्रेट मेसेज आहे. फक्त पुण्यवानांनाच वाचता येतो.)
बदललेला लॅपटॉप (त्याच्या बदललेल्या कीबोर्डसह), सात नंबरच्या खिडक्या, बराहा डायरेक्टचं नवं इंस्टॉलेशन, आयई आठ आणि ब्लॉगर या सगळ्यांनी सद्ध्या असहकार पुकारलाय. पेज एनकोडिंग गंडलंय. मला वाटतं काही ANSI आणि काही Unicode असं सरमिसळ झालंय. दुरुस्त करायचा प्रयत्न करते.
हेरंबा, ‘आय’ची कटकट असेल ही ;-)
डेस्कटॉपवरुन वाच.
डेस्कटॉप नसलाच तर लॅपटॉपसुद्धा चालेल :) :D
हेरंबा !!!! :D :D :D
hi i visit ur blog frequently, spcly i lik ur photographs. I also created a new blog plz go through it and i will like if u share ur views and suggestions about my blog...
http://shaapityaksha.blogspot.in/
शापित यक्ष, ब्लॉगवर स्वागत! तुमचा ब्लॉग नक्की बघीन.
वाह !!!
पियू परी, आभार! :)
Post a Comment