पावसाळ्यात गोव्याला फक्त येडे लोक
जातात असा माझा आजवर समज होता. इतकी वर्षं पुण्यात राहून मी गोव्याला गेले नव्हते,
त्यामुळे पावसाळ्यात का होईना, पण गोव्याला जायला मिळतंय म्हटल्यावर मी संधी साधून
घेतली. पावसाळ्यात गोवा बघितल्यावर, “पावसाळ्यात गोव्याला जाऊन लोक येडे होतात”
अशी सुधारणा जुन्याच समजामध्ये झाली आहे. :)
गोवा बघून ‘बाकीबाब’ बोरकर आठवले
...
वनश्रीची कारागिरी ... |
से कॅथेड्रल |
शांतादुर्गा |
गोव्याचे अजून फोटो इथे आहेत:
21 comments:
शांतादुर्गेचा फोटो एकदम सुरेख!
आणि हो, माझ्याही गोव्याच्या भूमीत! :)
यशोधरा, :)
फार आवडलं मला हे मंदिर. आणि परिसर किती सुंदर! शांतादुर्गेला सुरंगीची झाडं बघितली होती आईने. ती मात्र बघायला मिळाली नाहीत.
सगळे फोटो एकदम मस्त आहेत.. पुन्हा गोव्याला जायची इच्छा होते आहे. आता पुढल्या महिन्यात :)
मंगेशीचे देऊळ पण छान आहे.
बाकी गोवा रॉक्स!!! :D
काका, या सगळ्या ओळखीच्या जागा असतील ना तुम्हाला? :)
सिद्धार्थ, मंगेशीचं देऊळ सुंदरच आहे. पण तिथे फोटो काढायची परवानगी नाही. मंगेशी देवळाशेजारच्या तळ्याचे फोटो आहेत बघ खाली.
>> गोवा रॉक्स ... अगदी अगदी!
फोटो छानच आहेत .. थोडं वर्णन पण असतं तर दुधात साखर झाली असती :-)
सविता, गोवा सगळ्यांना माहितच असेल - आजवर गोवा न बघणारी मी एकटीच असेन असं वाटलं म्हणून कंटाळा केलाय लिहायचा :)
आता बहुतेक मी एकटीच राहिले गोवा पाहायची..;) शांतादुर्गेचा फ़ोटो मस्तच आहे.. :)
अपर्णा, म्हणजे गोवा न बघितलेली मी एकटीच नव्हते तर :)
शांतादुर्गा आणि मंगेशी दोन्ही मंदिरं मस्त आहेत. पावसळी वातावरणात या मंदिराचा विटकरी रंग फारच खुलून दिसतो!
अपर्णा, म्हणजे गोवा न बघितलेली मी एकटीच नव्हते तर :)
शांतादुर्गा आणि मंगेशी दोन्ही मंदिरं मस्त आहेत. पावसळी वातावरणात या मंदिराचा विटकरी रंग फारच खुलून दिसतो!
गौरी ताई खूपच सुंदर फोटो आहेत...आणि अपर्णा ताई तू एकटीच नाहीस, मी सुद्धा अजून गोवा पाहिलेले नाही :)
आता कधी एकदा गोवा पाहतेय असे झालंय ;)
अर्चना, चला एक गोव्याची ट्रीप काढू या बरं :)
ब्लॉग आवडला, आणि फार छान फोटो आहेत! जरा लार्जर साईझमध्ये पोस्ट केलेत तर उत्तम !
संदीप, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी आभार! हे सगळे पिकासावरच्या फोटोचे दुवे आहेत. फोटोवर राईटक्लिक केलं, तर दुसर्या विंडोमध्ये मोठ्या आकारात बघता येतील.
ShantaDurga \m/ bhaariiii :)
हा परिसर फार सुंदर आहे सौरभ. नुकतीच पावसाची सर पडून गेलीय आणि नंतर ऊन पडलंय. त्यामुळे तर देऊळ चमकतंय अगदी! :)
फोटो मस्तच! जुन्या आठवणींना उजाळा... गोव्यात मी दोन वर्षे राहीलेय. आणि अगणित वेळा गेलेय... खासच आहे ते!
शांतादुर्गेला सुरंगीची झाडं पुढल्या खेपेत नक्की पाहाच.ते वळेसर केसात माळायला हवेत तिथे गेल्यावर. :)
mi goa pahile aahe, ekdach, pan mala tithle jast kahich aathvat nahiye, parat jaoon photo kadhavese vatat aahe, tumche photo mastach aahet !
आता खास फोटो काढायला पुन्हा जा, रोहिणीताई! :)
Post a Comment