Saturday, February 18, 2012

भटकंती: राजापूर


मागच्या महिन्यात राजापूर - मालवण अशी मिनी-भटकंती झाली. हे तेंव्हाचे फोटो. पुढच्या पोस्टीत सिंधुदुर्गाचे फोटो टाकते.

आंबा घाटातला सूर्यास्त

दवात भिजलेलं रानफुल

कर्पूरी तुळस


सन बथ घेणारं जोडपं


6 comments:

Anagha said...

भटकंती...! छान छान.... पक्षांचा फोटो गोड आहे. :)

Gouri said...

अनघा, अग फक्त दोन दिवसांसाठे गेलो होतो, पण इतकं मस्त वाटलं ना!
त्या पक्ष्यांचा फोटो आहे ना, त्या तारेकडे फक्त बघत बसायचं. दर दोन मिनिटाला वेगवेगळे पक्षी येऊन बसत होते तिथे.

Anonymous said...

>>>सन बथ घेणारं जोडपं ... फारच गोड आहे :)

चटकन पुढचे फोटू टाका....

Gouri said...

तन्वी, अग फोटो अपलोड करायला तर मुहुर्त लागत नाहीये. आज निम्मे फोटो अपलोड केले आणि पहिला भाग टाकला. दुसरा भाग उद्या / परवा टाकते.

aativas said...

थोड 'काय पाहिलत' ते लिहिलस तर आवडेल आणखी. फोटो छानच आहेत.

Gouri said...

सविता, घरचे सगळे दोन दिवस निवांत गप्पा मारायला, मजा करायला गेलो होतो. त्यामुळे तिथे राहिलो होतो, त्यांची बाग, आणि दुसर्‍या दिवशी कुणकेश्वर - मालवण - सिंधुदुर्ग एवढंच बघितलं.