इथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.
अनघा, अग फक्त दोन दिवसांसाठे गेलो होतो, पण इतकं मस्त वाटलं ना! त्या पक्ष्यांचा फोटो आहे ना, त्या तारेकडे फक्त बघत बसायचं. दर दोन मिनिटाला वेगवेगळे पक्षी येऊन बसत होते तिथे.
सविता, घरचे सगळे दोन दिवस निवांत गप्पा मारायला, मजा करायला गेलो होतो. त्यामुळे तिथे राहिलो होतो, त्यांची बाग, आणि दुसर्या दिवशी कुणकेश्वर - मालवण - सिंधुदुर्ग एवढंच बघितलं.
6 comments:
भटकंती...! छान छान.... पक्षांचा फोटो गोड आहे. :)
अनघा, अग फक्त दोन दिवसांसाठे गेलो होतो, पण इतकं मस्त वाटलं ना!
त्या पक्ष्यांचा फोटो आहे ना, त्या तारेकडे फक्त बघत बसायचं. दर दोन मिनिटाला वेगवेगळे पक्षी येऊन बसत होते तिथे.
>>>सन बथ घेणारं जोडपं ... फारच गोड आहे :)
चटकन पुढचे फोटू टाका....
तन्वी, अग फोटो अपलोड करायला तर मुहुर्त लागत नाहीये. आज निम्मे फोटो अपलोड केले आणि पहिला भाग टाकला. दुसरा भाग उद्या / परवा टाकते.
थोड 'काय पाहिलत' ते लिहिलस तर आवडेल आणखी. फोटो छानच आहेत.
सविता, घरचे सगळे दोन दिवस निवांत गप्पा मारायला, मजा करायला गेलो होतो. त्यामुळे तिथे राहिलो होतो, त्यांची बाग, आणि दुसर्या दिवशी कुणकेश्वर - मालवण - सिंधुदुर्ग एवढंच बघितलं.
Post a Comment