मागच्या पोस्टमध्ये म्हटलं तसं, ही पोस्ट घाटघरच्या कॅम्पिंग आणि भटकंतीमधल्या
फोटोंची.
|
रतनगड |
|
शेवाळ्याच्या बियांचे कोष
|
|
रानवांगी / काटेरिंगणी
|
|
उन्हाळ्यात सुद्धा सकाळी मस्त दंव पडलं होतं
|
|
कळसूबाईच्या
वाटेवर |
कळसूबाईला
जातांना वाट चुकल्यावर हे झाड भेटलं. दुरून नुसतं पांढरं दिसत होतं ... पानांपेक्षा
फुलं जास्त. फुलांना वास पण होता मस्त. अजून नाव सापडलं नाही याचं;
|
चांदा - याच्या पानांच्या द्रोणात करवंदं खाल्ली आम्ही
|
|
सुकलेल्या आळंबीची नक्षी
|
|
निर्वासित ... त्याच्या जागेवर आम्ही तंबू लावल्यामुळे आमच्या तंबूमध्ये बिचारा
आऊटरला झोपला होता रात्रभर!
|
|
हा पण
निर्वासित. |