Tuesday, May 30, 2017

घाटघरचे फोटो



मागच्या पोस्टमध्ये म्हटलं तसं, ही पोस्ट घाटघरच्या कॅम्पिंग आणि भटकंतीमधल्या फोटोंची.

रतनगड

शेवाळ्याच्या बियांचे कोष

रानवांगी / काटेरिंगणी

उन्हाळ्यात सुद्धा सकाळी मस्त दंव पडलं होतं

कळसूबाईच्या वाटेवर

कळसूबाईला जातांना वाट चुकल्यावर हे झाड भेटलं. दुरून नुसतं पांढरं दिसत होतं ... पानांपेक्षा फुलं जास्त. फुलांना वास पण होता मस्त. अजून नाव सापडलं नाही याचं;




चांदा - याच्या पानांच्या द्रोणात करवंदं खाल्ली आम्ही






सुकलेल्या आळंबीची नक्षी

निर्वासित ... त्याच्या जागेवर आम्ही तंबू लावल्यामुळे आमच्या तंबूमध्ये बिचारा आऊटरला झोपला होता रात्रभर!
हा पण निर्वासित.

2 comments:

अपर्णा said...

मस्त गं.  किल्ल्यावरची भटकंती मी नेहमीच मिस करते.

Gouri said...

अपर्णा, अग खूप दिवसांचा ट्रेकिंग उपास संपतोय माझा नुकताच! :)