Thursday, August 16, 2012

किल्ले पुरंदर

या आठवड्यात पुरंदरला गेले होते. हे त्या भटाकंतीचे काही फोटो ...

ओथंबलेले ढग, हिरवे शेतांचे तुकडे, आणि ऊनसावलीचा खेळ!

मुरारबाजी करी कारंजी पुरंधरावर रुधिराची ...

(बहुतेक) निळवंती - Cyanotis fasciculata




18 comments:

Anagha said...

निळवंती ?! छान आहे नाव ! अगदी साजेसं. ते नीळ चुकून जास्त पडली की कसे दिसतात पांढरे कपडे ? तसं ! आणि तू बरी नावंबिवं शोधून काढतेस ! :)
ह्या पावसाळ्यात मी अजून कुठेही गेलेले नाहीये ! :(

Gouri said...

अनघा, अगं आपल्याला कासला नभाळी भटली होती ना? ही तिची बहीण :)
यंदा तुझ्या वाट्याची पावसाळी भटाकंतीसुद्धा मीच केलीय बहुतेक!

सिद्धार्थ said...

सही आहे.

Gouri said...

सिद्धार्थ, :)

Rohit said...

Nice Fort.... Like If you upload the forts photos also... Nice photography.

Rohit said...

purandar killa mastach aahe... tujhi photography pan chaan aahe.... killyache photo takale aste tar thodi ankhin mast watale aste...

Gouri said...

रोहित, फोटो आवडले म्हणून छान वाटलं.
किल्ल्याचे फोटो जास्त काढले नाहीत या वेळी. वेळ कमी पडला. पूर्ण किल्ला बघायलाही मिळाला नाही . पुन्हा जाईन तेंव्हा नक्की काढेन :)

मी मराठी .... said...

अप्रतिम फोटो .

jemanalabhidelte.blogspot.com

mannab said...

फोटो छान आहेत. पुनः जाणे होईल तेव्हा नक्की किल्ल्याचे फोटो मिळतील अशी आशा आहे.
मंगेश नाबर.

Suhas Diwakar Zele said...

मस्त...

पण एवढेच का? अजून पाहिजे होते :) :)

Gouri said...

मी मराठी, आभार!

Gouri said...

मंगेश, ही माझी पुरंदरची दुसरी भेट. पहिली भेट अगदीच धावती होती. या वेळी त्या मानाने थोडा वेळ मिळाला, पण पुरला नाही. पुढच्या वेळी पूर्ण दिवस काढूनच जाणार! त्यामुळे किल्ल्याचे अजून चांगले फोटो काढता येतील असं वाटतंय.

Gouri said...

सुहास, पुढच्या भेटीत अजून फोटो! :)

Abhishek said...

पुन्हा नक्की जाणे, किल्ला पोझ घेऊन बसला आहे वाट पहात... इति, किल्ले पुरंदर

Gouri said...

अभिषेक, नक्की :)

Yogesh said...

गौरी ताई...सर्व फ़ोटो मस्त आहेत...पण अजुन थोडे जास्त हवे होते :) :)

Gouri said...

योगेश, पुन्हा पुरंदरवर जायला निमित्त हवं ना ... पुरेसे फोटो नाहीत म्हणून परत जाता येईल आता! :)

Rohit said...

Abhari aahe...

http://rohitkalesblog.blogspot.in/