इथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.
निळवंती ?! छान आहे नाव ! अगदी साजेसं. ते नीळ चुकून जास्त पडली की कसे दिसतात पांढरे कपडे ? तसं ! आणि तू बरी नावंबिवं शोधून काढतेस ! :) ह्या पावसाळ्यात मी अजून कुठेही गेलेले नाहीये ! :(
रोहित, फोटो आवडले म्हणून छान वाटलं. किल्ल्याचे फोटो जास्त काढले नाहीत या वेळी. वेळ कमी पडला. पूर्ण किल्ला बघायलाही मिळाला नाही . पुन्हा जाईन तेंव्हा नक्की काढेन :)
मंगेश, ही माझी पुरंदरची दुसरी भेट. पहिली भेट अगदीच धावती होती. या वेळी त्या मानाने थोडा वेळ मिळाला, पण पुरला नाही. पुढच्या वेळी पूर्ण दिवस काढूनच जाणार! त्यामुळे किल्ल्याचे अजून चांगले फोटो काढता येतील असं वाटतंय.
18 comments:
निळवंती ?! छान आहे नाव ! अगदी साजेसं. ते नीळ चुकून जास्त पडली की कसे दिसतात पांढरे कपडे ? तसं ! आणि तू बरी नावंबिवं शोधून काढतेस ! :)
ह्या पावसाळ्यात मी अजून कुठेही गेलेले नाहीये ! :(
अनघा, अगं आपल्याला कासला नभाळी भटली होती ना? ही तिची बहीण :)
यंदा तुझ्या वाट्याची पावसाळी भटाकंतीसुद्धा मीच केलीय बहुतेक!
सही आहे.
सिद्धार्थ, :)
Nice Fort.... Like If you upload the forts photos also... Nice photography.
purandar killa mastach aahe... tujhi photography pan chaan aahe.... killyache photo takale aste tar thodi ankhin mast watale aste...
रोहित, फोटो आवडले म्हणून छान वाटलं.
किल्ल्याचे फोटो जास्त काढले नाहीत या वेळी. वेळ कमी पडला. पूर्ण किल्ला बघायलाही मिळाला नाही . पुन्हा जाईन तेंव्हा नक्की काढेन :)
अप्रतिम फोटो .
jemanalabhidelte.blogspot.com
फोटो छान आहेत. पुनः जाणे होईल तेव्हा नक्की किल्ल्याचे फोटो मिळतील अशी आशा आहे.
मंगेश नाबर.
मस्त...
पण एवढेच का? अजून पाहिजे होते :) :)
मी मराठी, आभार!
मंगेश, ही माझी पुरंदरची दुसरी भेट. पहिली भेट अगदीच धावती होती. या वेळी त्या मानाने थोडा वेळ मिळाला, पण पुरला नाही. पुढच्या वेळी पूर्ण दिवस काढूनच जाणार! त्यामुळे किल्ल्याचे अजून चांगले फोटो काढता येतील असं वाटतंय.
सुहास, पुढच्या भेटीत अजून फोटो! :)
पुन्हा नक्की जाणे, किल्ला पोझ घेऊन बसला आहे वाट पहात... इति, किल्ले पुरंदर
अभिषेक, नक्की :)
गौरी ताई...सर्व फ़ोटो मस्त आहेत...पण अजुन थोडे जास्त हवे होते :) :)
योगेश, पुन्हा पुरंदरवर जायला निमित्त हवं ना ... पुरेसे फोटो नाहीत म्हणून परत जाता येईल आता! :)
Abhari aahe...
http://rohitkalesblog.blogspot.in/
Post a Comment