Tuesday, September 20, 2011

गुंता




पॉवर शिवाय काय चालणार? ती पाहिजेच.
जग कुठे चाललंय याचं भान हवं असेल तर कनेक्टिव्हिटी मस्टच. त्याखेरीज काम कसं चालणार?
आणि सिक्युरिटी म्हणजे नॉन निगोशिएबलच की.

या सगळ्या सोसापायी मग असा गुंता तयार होतो. 

13 comments:

Raj said...

इथे हे आठवले.

http://youtu.be/j2GRFh2iPDI

Gouri said...

राज, ऑफिसमधून यूट्यूब बघता येणार नाही ... त्यामुळे रात्री घरी पोहोचेपर्यंत दम धरायला पाहिजे :(

Gouri said...

राज, शेवटी नुसते लिरिक्स बघितले ... अप्रतिम!

aativas said...

अपरिहार्यता नाही ही, आपला निर्णय आहे. या गुंत्यात राहूनही 'झाले मोकळे आकाश' म्हणता येते तोवर चिंता नाही :-)

Gouri said...

सविता, खरंय. :)

Anagha said...

"या गुंत्यात राहूनही 'झाले मोकळे आकाश' म्हणता येते तोवर चिंता नाही !! :)"
अगदी अगदी ! :):)

Gouri said...

अनघा, फक्त पॉवर, सिक्युरिटी, कनेक्टिव्हिटीच्या मागे किती लागायचं याचं भान ठेवायला हवं, नाही का? :)

Vinay said...

आपण जेव्हा priveleges च्या necessities बनवतो, तेव्हा त्याचे परिणामही भोगावे लागतात

अपर्णा said...

गौरे, गुंता सुटला का?
आमच्याकडे दिसेल त्या वायरींचा गुंता करून त्यातून पाय मोकळा करून लेक उंडारत असतो त्याची आठवण झाली...
कालच blinds च्या दोरीचा पण एक भेंडगोळा सोडवत होते...तुझ्या ब्लॉगला शंभर वर्ष आयुष्य आहे बघ...:)

Gouri said...

विनय, खरंय. ‘प्रिव्हिलेज’ची गरज कधी होते समजत नाही.

Gouri said...

अपर्णा, अगं काल गाडी चालवताना कॉल घ्यायचा होता, तर इयरफोनच्या वायरचा (इयरफोनचं डिझाईन तर गुंता होण्यासाठीच असावं असं वाटतं मला.) असला गुंता झाला होता ना ... तो सोडवताना हे जाणवलं. :)

अपर्णा said...

इयरफोनच डिझाईन खरच गुंत्यासाठीच निर्माण केलय..आता माझ्या पुढच्या भांडणात हा मुद्दा कामाला येईल बघ...त्या गुंत्याला न सोडवता तासाची दोन टोकं शोधून कानात घालायची माझी सवय आहे...

Gouri said...

दोन्ही कानात इयरफोन आणि मध्ये त्याचा गुंता लोंबतोय असं चित्र डोळ्यापुढे आलं एकदम माझ्या :D :D