तमसो मा ज्योतिर्गमय ...
अंधारातून प्रकाशाकडे,
असत्यातून सत्याकडे,
मृत्यूतून अमृतत्वाकडे आम्हाला जायचं आहे
असं म्हणताना डोळ्यापुढे येते
दिवाळीमधली पणती
फटाके, कंदील, फराळ, खरेदी
ही सगळी दिवाळीची मजा आपण करूच.
पण त्या बरोबरच
ही दिवाळी आपल्याला सगळ्यांना
अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची आस लावो,
सिनिसिझमकडून आशावादाकडे घेऊन जावो.
जगाचा एखादा अंधारा कोपरा पणतीने उजळण्याचं सुख देऊन जाओ.
7 comments:
masta! Diwali chya shubhecha :)
सुरेख! दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा!
G, Raj, दिवाळीच्या शुभेच्छा!
दिवाळीच्या शुभेच्छा.
अब्द, (दिवाळी संपल्यावर) दिवाळीच्या शुभेच्छा! गेले तीन दिवस प्रवासात होते, त्यामुळे प्रतिक्रया आज बघितली.
नमस्कार गौरी,
आज पहिल्यांदाच मी प्रतिक्रिया देते,तुझा ब्लॉग मी नेहमीच वाचते,तू नेटभेट.कॉम साईट ला भेट दे.पहिला ई बुक अंक मराठीतला निघाला आहे. कळव मला.मी अनुजा@नेटभेट वर आहे.माझा लवकरच ब्लॉग येणार आहे.दम दमा दम च्या प्रतिक्रिया बद्धल आभारी आहे.तू हि सुरेख लिहितेस.संपर्कात रहा.शुभेश्च्या.
अनुजा, ब्लॉगवर स्वागत आहे. दम दमा दम छानच झालाय. तुझ्या / तुमच्या नव्या ब्लॉगला शुभेच्छा! नेटभेटवर जाऊन बघते.
Post a Comment