Wednesday, November 9, 2011

भटकंतीचे फोटू ...

गेल्या रविवारी जरा भटाकायची संधी मिळाली, तेंव्हाची ही मला इंटरेस्टिंग वाटलेली काही छायाचित्रं ...

राकट देशा, कणखर देशा ...

आजी आणि नात

पॅटर्न्स!

11 comments:

Suhas Diwakar Zele said...

मस्त... मला आजी आणि नातीचा फोटो खूप आवडला :)

Anagha said...

आजी नात सुंदर....मूड छान टिपला गेलाय.... :)

Gouri said...

सुहास, अनघा, हे ‘प्रायोगिक’ फोटोंपैकी मला आवडलेले. बर्‍याच प्रयोगांपैकी हे न फसलेले प्रयोग :)

Raj said...

वरून रांगडा कणखर काळा ओबडधोबड मातीचा
अंतरात परि संत नांदती बोल सांगती मोलाचा
(जसे आठवले तसे, चूभूद्याघ्या) :)

Gouri said...

राज, एकदम समर्पक ... पण ही कविता मला ओळखीची वाटत नाहीये ... पूर्ण कविता सांगणार का?

हेरंब said...

मलाही आजी आणि नातीचा खूप आवडला.. मस्तच..

Raj said...

गौरी, वसंत सबनीसांच्या विच्छा माझी पुरी करा मधल्या बतावणीत आहे हे. इथे बघ, १५:५० ला.

http://youtu.be/tsXBvxwY-nY

BinaryBandya™ said...

आजी आणि नात फोटो सुंदर आहे ...

Gouri said...

हेरंब, अरे दोघींच्या मस्त गप्पा चालल्या होत्या :)

Gouri said...

राज, विच्छा बघायचं होतं मला ... लिंकसाठी आभार!

Gouri said...

बंड्या, आभार !