इथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.
मस्त... मला आजी आणि नातीचा फोटो खूप आवडला :)
आजी नात सुंदर....मूड छान टिपला गेलाय.... :)
सुहास, अनघा, हे ‘प्रायोगिक’ फोटोंपैकी मला आवडलेले. बर्याच प्रयोगांपैकी हे न फसलेले प्रयोग :)
वरून रांगडा कणखर काळा ओबडधोबड मातीचाअंतरात परि संत नांदती बोल सांगती मोलाचा(जसे आठवले तसे, चूभूद्याघ्या) :)
राज, एकदम समर्पक ... पण ही कविता मला ओळखीची वाटत नाहीये ... पूर्ण कविता सांगणार का?
मलाही आजी आणि नातीचा खूप आवडला.. मस्तच..
गौरी, वसंत सबनीसांच्या विच्छा माझी पुरी करा मधल्या बतावणीत आहे हे. इथे बघ, १५:५० ला.http://youtu.be/tsXBvxwY-nY
आजी आणि नात फोटो सुंदर आहे ...
हेरंब, अरे दोघींच्या मस्त गप्पा चालल्या होत्या :)
राज, विच्छा बघायचं होतं मला ... लिंकसाठी आभार!
बंड्या, आभार !
Post a Comment
11 comments:
मस्त... मला आजी आणि नातीचा फोटो खूप आवडला :)
आजी नात सुंदर....मूड छान टिपला गेलाय.... :)
सुहास, अनघा, हे ‘प्रायोगिक’ फोटोंपैकी मला आवडलेले. बर्याच प्रयोगांपैकी हे न फसलेले प्रयोग :)
वरून रांगडा कणखर काळा ओबडधोबड मातीचा
अंतरात परि संत नांदती बोल सांगती मोलाचा
(जसे आठवले तसे, चूभूद्याघ्या) :)
राज, एकदम समर्पक ... पण ही कविता मला ओळखीची वाटत नाहीये ... पूर्ण कविता सांगणार का?
मलाही आजी आणि नातीचा खूप आवडला.. मस्तच..
गौरी, वसंत सबनीसांच्या विच्छा माझी पुरी करा मधल्या बतावणीत आहे हे. इथे बघ, १५:५० ला.
http://youtu.be/tsXBvxwY-nY
आजी आणि नात फोटो सुंदर आहे ...
हेरंब, अरे दोघींच्या मस्त गप्पा चालल्या होत्या :)
राज, विच्छा बघायचं होतं मला ... लिंकसाठी आभार!
बंड्या, आभार !
Post a Comment