Tuesday, October 9, 2012

मोती!

आज गॅलरीमध्ये पाणी घालतांना हे मोती सापडले!

फिलोडेड्रॉनवरचे मोती :)
प्रत्येक मोत्यामध्ये एक वेगळं स्वप्न!

19 comments:

मी बिपिन. said...

दंडवत!

Gouri said...

बिपिन, :)

Kshipra Kankariya said...

भारीच!
आवडलं खूपचः)

अमोल नाईक said...

सुंदर !

Gouri said...

क्षिप्रा, अमोल, आभार!

Anonymous said...

मस्तच.... ते स्वप्नांचं छोटसं वाक्यही खूप आवडलं!!

Gouri said...

तन्वे, सगळे मोती जवळजवळ असले, तरी खरंच दिसतंय की नाही प्रत्येकामध्ये वेगळं स्वप्नं? :)

aativas said...

मस्त एकदम!

Gouri said...

सविता, धन्यू :)

Raj said...

सुरेख! :)

Gouri said...

राज, गडद लाल-तपकिरी देठावरती मोती एकदम खुलून दिसताहेत ना!

अनघा said...

सुंदर ! खूप पूर्वी एक पोस्ट लिहिली होती...अशा नाजूक थेंबांवर ! ती आठवली. :) :)

Gouri said...

कुठली ग अनघा? लिंक दे ना त्या पोस्टीची!

Sakhi said...

प्रत्येक स्वप्नाचे काही सुंदर मोती.. :)

Gouri said...

भक्ती, तुझ्यासारखं कुणी असतं ते मोती ऍप्रिशिएट करायला, तर छान कविताच लिहिली असती! :)

Bharatiya Yuva said...

मराठी ब्लोगर्स साठी सुवर्ण संधी..
आपला मराठी ब्लॉग ... http://www.marathiblogs.in/ वर जोडा
आणि 4 जीबी चा पेनड्राइव जिंकण्याची संधी मिळवा.
जगातील सर्वात मोठ्या मराठी ब्लॉग्स च्या नेटवर्क मध्ये सहभागी व्हा..

Gouri said...

भारतीय युवा, धन्यवाद.

सौरभ said...

:)

Gouri said...

सौरभ, मस्त आहे ना मोती? :)