Sunday, August 9, 2009

मेजवानी



बागेतल्या सोनचाफ्याला मस्त फूल आलं आहे. ते तोडायला गेले.

नेहेमी सोनचाफ्याच्या झाडावर असणारा पांढरा कोळी आणि एक्झोराच्या फुलांवर कायम बसणारी माशी एकत्र काय करताहेत इथे? माशी उडत का नाहीये?


कशी उडणार? तिचं डोकं कोळ्याच्या तोंडात आहे!

महिनाभराची बेगमी...



लहान तोंडी मोठा घास!

11 comments:

Anonymous said...

अप्रतिम...एक नंबर...सॉलिड...

सिद्धार्थ said...

सही... एकदम घरगुती Discovery Channel

भानस said...

मस्त. आवडले गं.

Vaidehi Bhave said...

avadale post..ekadam NatGeo kinva animal planet bagahtoy ase vatale..te pan gharachya baget

chakali
Chakali

Gouri said...

हर्षद, नस्ती उठाठेव, भानस, वैदेही, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :). माशीच्या फोटोमधे कुणाला इंटरेस्ट असणार म्हणून पोस्ट टाकावी का नाही असा विचार करत होते मी.

Photographer Pappu!!! said...

दुसर्‍याकडे तो जेवत असताना पाहणे हे बॅड मॅनर्स समजले जातात ;) एकदम छान कॅप्चर केलय

Gouri said...

Photographer Pappu!!! खरंच कि ... तोंडात घास असताना फोटो काढणं म्हणजे सुद्धा बॅड मॅनर्स ;)

Anonymous said...

Mast aahe ekdam....kharay gharguti Discovery channel....

Gouri said...

सहजच, आवडलं म्हणून छान वाटलं.

नरेंद्र गोळे said...

माशी खाल्ल्यावर आकाश मोकळेच होणार!

फारच सुंदर.

अनोख्या नैसर्गिक घटनेला सुरेख प्रकाशचित्रात्मक अंजाम दिला आहे.

तुम्हाला सृष्टीच्या अवलोकनाची आगळीच दृष्टी आहे.
तिचा प्रच्छन्न वापर करा!

Gouri said...

धन्यवाद गोळेकाका. असं कौतुक वाचलं म्हणजे एकदम मस्त वाटतं :)