Sunday, August 16, 2009

ओळखा मी कोण?

तसं आपण खूप वेळा भेटतो. म्हणजे अगदी ’अतिपरिचयात अवज्ञा’ होण्याइतक्या वेळा. पण तरीही मला वाटलं की या फोटोत तुम्ही मला ओळखूच शकणार नाही ...खालच्या फोटोवर टिचकी मारली म्हणजे मोठा फोटो उघडेल. नीट बघा माझा फोटो ... आणि सांगा बरं माझं नाव ...

2 comments:

sahajach said...

रुई आहे का ग ही???

Gouri said...

नाहीच मुळी.

फसलीस ना? ही आहेत आपल्या तुळशीच्या मंजिरीमधली फुलं! :)